(म्हणे) ‘कोणाचेही सरकार आले, तरी राममंदिर होईल !’ – सरसंघचालक मोहन भागवत

राममंदिर बांधण्याची धमक संघासहित कुठल्याही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेमध्ये नाही, हेच वारंवार सिद्ध झाल्याने हिंदू आता भाजप, विहिंप आणि संघ यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

गोशाळांसाठी २४८ कोटी, तर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ९४२ कोटी रुपये

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणारे भाजप सरकार हिंदु विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी किती निधी देते ? मदरशांमधून राष्ट्रघातकी शिक्षण दिले जात असल्याचे वारंवार पुढे येऊनही त्यांना टाळे ठोकण्याऐवजी त्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी देणारे सरकार राष्ट्रघातकीच होय !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या हस्तक्षेप याचिकेनंतर न्यायालयाची स्थगिती कायम

शिर्डी संस्थानकडून नगर येथील निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणार्‍या ५०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने केलेली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने स्वीकारली आणि स्थगिती हुकूम कायम ठेवला.

हिंदु जनजागृती समितीच्या जनहित याचिकेवर २५ फेब्रुवारीला सुनावणी

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! देवस्थानांमध्ये होणार्‍या भ्रष्टाचाराच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीला याचिका प्रविष्ट करावी लागणे, हे भाजप सरकारला लज्जास्पद !

सत्ता आल्यास तोंडी तलाकविरोधी कायदा रहित करणार ! – काँग्रेस

महिलांवरील अत्याचारांपेक्षा मुसलमानांच्या मतांसाठी प्रयत्न करणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप आतातरी महिलांना समजेल का ?

(म्हणे) ‘विद्यापीठ परिसर धर्मनिरपेक्ष असल्याने सरस्वतीदेवीची पूजा करता येणार नाही !’ – कोची विद्यापीठ

बहुसंख्य हिंदूंच्या देशात विद्येची देवता सरस्वतीदेवीची पूजा विद्यापिठात करता येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !

इस्लामिक स्टेटला नष्ट करण्यात आले आहे ! – डोनाल्ड ट्रम्प

‘इस्लामिक स्टेट’सारख्यांना नष्ट करू शकणारे राज्यकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘राज्यघटनेत ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य नाही’, असे सांगत प्रजासत्ताकदिनी ते न म्हणणार्‍या धर्मांध शिक्षकाला नागरिकांनी चोपले !

केवळ राज्यघटनेत नाही; म्हणून वन्दे मातरम् म्हणण्यास नकार देतांना ‘राज्यघटनेतील किती गोष्टी धर्मांध मानतात’, हे त्यांनी सांगायला हवे ! राज्यघटनेचा वापर सोयीनुसार करणार्‍या अशांना कारागृहात डांबले पाहिजे !


Multi Language |Offline reading | PDF