व्हॅटिकनमधील पाद्य्रांनी नन्सचे लैंगिक शोषण केले ! – पोप फ्रान्सिस यांची स्वीकृती

पोप फ्रान्सिस इतकी मोठी स्वीकृती देत आहेत; मात्र भारतातील प्रसारमाध्यमे आंधळी आणि बहिरी असल्याप्रमाणे वागत आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी वादविवाद नको; म्हणून राममंदिराचे आंदोलन ४ मास स्थगित !’ – विहिंपकडून अधिकृत घोषणा

गेल्या ३ दशकांत विहिंप, भाजप आणि संघ यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात राममंदिराच्या सूत्रावरून आंदोलन केले होते. निवडणुकीच्या वेळी प्रसाराचे हे प्रमुख सूत्र असायचे. तेव्हा ‘वादविवाद होणार’, असे विहिंपला वाटले नव्हते का ?

राष्ट्रीय महामार्गांलगतच्या मद्यविक्रीवरील निर्बंध शिथिल केल्याने देशातील मद्यविक्रीने उच्चांक गाठला

महसुलासाठी जनतेला मद्यपी बनवणारे आतापर्यंतचे शासनकर्ते जनताद्रोहीच !

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि धर्मग्रंथ जाळला

इम्रान खान यांनी केवळ कारवाईचा आदेश देण्यापेक्षा आतापर्यंत पाकमध्ये जितकी मंदिरे तोडण्यात आली किंवा त्यांच्यावर अतिक्रमण करून ती बळकावण्यात आली, ती पुन्हा उभारून अथवा मुक्त करून हिंदूंच्या कह्यात देण्याचे धाडस दाखवावे !

फेरविचार याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांवरील निर्णय राखून ठेवला.

आरोपपत्र पुढील आठवड्यात प्रविष्ट करणार ! – विशेष अन्वेषण पथक

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील पसार आरोपींचा शोध चालू असून या प्रकरणातील आरोपपत्र पुढील आठवड्यात प्रविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) ६ फेब्रुवारी या दिवशी उच्च न्यायालयात दिली.

(म्हणे) ‘भारतीय सैन्याधिकारी काश्मिरी युवकांच्या गळ्यात बंदूक घालून छायाचित्र काढतात !’- मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

राष्ट्रघातकी मेहबूबा मुफ्ती यांना मुख्यमंत्री बनवून काश्मीरमधील सत्ता उपभोगणारा भाजप भारतीय सैन्यावर आरोप केल्यावरून त्यांना कारागृहात डांबण्याची शक्यता नाहीच !

सैनिक औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी ३ मुसलमान सैनिकांना अटक

‘जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात लढणार्‍या स्वधर्मातील बांधवास ठार मारण्यास मागेपुढे न पहाणारे जिहादी आतंकवादी हे हिंदूंना ‘काफीर’ समजून त्यांचे काय हाल करतील’, याचा विचारही न केलेला बरा !

सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुतेज लखलखले !

श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार टी. राजासिंह, सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये या मान्यवर वक्त्यांच्या हिंदुत्वाच्या हुंकाराने येथील जय भवानी प्रशालेचे मैदान दणाणून गेले.

कुंभमेळ्यात १५ सहस्र लहान मुले, महिला आणि पुरुष बेपत्ता !

भाविकांची गर्दी प्रचंड झाल्याने या गर्दीत जवळजवळ १५ सहस्र लहान मुले, महिला, पुरुष आणि वयस्कर माणसे बेपत्ता झाली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF