कोलकाता पोलीस आयुक्तांच्या विरोधात पुरावे सादर करा; मग कारवाई करू !

घटना आणि कायदे यांना ‘खेळ’ बनवणार्‍या ममता (बानो) बॅनर्जी अन् त्यांच्या तालावर नाचणारे बंगाल पोलीसदल यांना आता सर्वोच्च न्यायालयानेच वठणीवर आणणे अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक गुरुप्रसाद गौडा यांच्यावर कारवाई करा !’

देशाच्या इतिहासात जे घडले आहे, तेच जर कोणी सांगत असेल, तर त्यात चुकीचे काय ? याला विरोध करणे म्हणजे इतिहास नाकारण्यासारखे आहे. हा इतिहास स्वतःच्या मुळावर येत असल्यामुळेच मुस्लिम लीग थयथयाट करत आहेत.

हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यक्रमांत सहभागी न होण्याच्या अटीवर न्यायालयाकडून धनंजय देसाई यांची जामिनावर सुटका

पुण्याच्या मोहसीन शेख हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी ‘ते खटला संपेपर्यंत हिंदु राष्ट्र सेनेच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत’, अशी हमी उच्च न्यायालयात दिली.

हिंदु विधीज्ञ परिषदेकडून हस्तक्षेप याचिका प्रविष्ट

शिर्डी संस्थानकडून राज्य सरकारला देण्यात येणार्‍या ५०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाला उच्च न्यायालयाने ३० जानेवारीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषदे ने हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली.

माझ्या मागण्या मान्य झाल्याचे सांगणारे राज्य सरकार खोटारडे ! – अण्णा हजारे

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस – सरकारविरुद्ध अण्णा हजारे यांचे हे म्हणणे सरकारची निष्क्रीयताच दर्शवते.

‘सनातन संस्कृती, परंपरा आणि संस्कार’ यांचा त्रिवेणी संगम साधून त्रिवेणी संगमावर संतांचे भावपूर्ण राजयोगी स्नान !

मौनी अमावास्येच्या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत ५ कोटी भाविकांचे गंगानदीत स्नान

तिरुपती मंदिरातून सोन्याचे ३ मुकुट गायब

मंदिर सरकारीकरण झालेल्या मंदिरांची ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

धर्मप्रेमी हिंदूंवर अन्याय झाल्यास हिंदु विधीज्ञ परिषद त्यांच्या साहाय्यासाठी ठामपणे उभी राहील !  अधिवक्ता संजीव पुनाळेकर

गोरक्षक वैभव राऊत आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात नालासोपारा येथे एकवटले १ सहस्रहून अधिक धर्मप्रेमी !

कल्याणमधील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्र स्थापनेचे रणशिंग फुंकले !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेले ऐतिहासिक शहर म्हणजे कल्याण ! अशा ऐतिहासिक नगरामध्ये हिंदवी स्वराज्याला स्मरून सहस्रो धर्माभिमानी ३ फेब्रुवारीला पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शपथबद्ध झाले.


Multi Language |Offline reading | PDF