(म्हणे) ‘आम्ही साधू आणि संत यांच्यासमवेत असून भव्य राममंदिर उभारणार !’ – भाजप अध्यक्ष अमित शहा

भाजप साधू आणि संत यांच्यासमवेत असता, तर त्याने कधीच राममंदिर बांधले असते; मात्र साधू, संत, शंकराचार्य भाजपसमवेत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

मोदी सरकारने २४ दिवसांत राममंदिरावर अध्यादेश काढून मंदिर न बांधल्यास सर्व संत अयोध्येकडे कूच करणार !

कुंभनगरीतील ‘मन की बात’ कार्यक्रमात संतांची चेतावणी

तंत्रज्ञानाद्वारे भारत-बांगलादेश सीमा बंद करणार ! – राजनाथ सिंह

तंत्रज्ञानाद्वारे भारत-बांगलादेश सीमा बंद करण्यासमवेत सीमा ओलांडून भारतात येण्याचे कोणाचे धारिष्ट्य होणार नाही, असा धाक गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारने बांगलादेशावर का निर्माण केला नाही ?

अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यामुळे ते उद्या उपोषण सोडतील ! – गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याच्या उपोषणाची नोंद न घेणारे भाजप सरकार सामान्य जनतेच्या मागण्यांचे काय करत असेल, याचा विचारही न केलेला बरा !

‘राष्ट्रीय मुस्लिम मंचा’नंतर आता रा.स्व. संघ ‘राष्ट्रीय ईसाई मंच’ बनवण्याच्या सिद्धतेत

या मंचाची स्थापना झाली, तर त्यात सहभागी झालेले ख्रिस्ती हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना विरोध करणार आहेत का ?

जळगाव येथील मंदिरासमोरून जाणार्‍या मुसलमानांच्या संदल मिरवणुकीतील वाद्ये हिंदूंनी बंद पाडली !

मशिदीसमोरून मिरवणुका जातांना हिंदूंना मारहाण करणार्‍या धर्मांधांच्या मिरवणुकांना मात्र कुठल्याही अटी-शर्थी नसतात. ही कुठली धर्मनिरपेक्षता ?

बहराईच (उत्तरप्रदेश) येथील राम जानकी मंदिरांतील अष्टधातूंच्या प्राचीन मूर्तींची चोरी 

येथील रमपुरवा गावातील प्राचीन राम जानकी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हनुमान, लक्ष्मण आणि सीता यांच्या अष्टधातूंच्या प्राचीन मूर्तींची चोरी केली.

एका गावात होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून विरोध

राजकीय पक्षाने कितीही विरोध करून अडथळे आणले, तरी ईश्‍वराचा कृपाशीर्वाद असणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी होणारच, अशी हिंदुत्वनिष्ठांची श्रद्धा आहे !

कोलकातामध्ये स्थानिक पोलिसांकडून सीबीआयच्या ५ अधिकार्‍यांना अटक आणि सुटका

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची हुकूमशाही ! अन्वेषण यंत्रणेच्या कामात विघ्न आणणारे असे राजकारणी देशासाठी धोकादायक ! राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अशांवर प्रथम कारवाई होणे आवश्यक ! लोकशाही निरर्थक ठरवणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते आणि त्यांच्यात होरपळणार्‍या अन्वेषण अन् पोलीस यंत्रणा ! शारदा चिटफंड घोटाळ्याच्या प्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्तांची चौकशी करण्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा प्रयत्न कोलकाता – कोलकाताचे पोलीस … Read more


Multi Language |Offline reading | PDF