‘ॐ ॐ…’, असा स्वर ऐकल्याने किंवा म्हटल्याने शरिरातील प्राणवायू वाढणे आणि चेतनातंतूच्या टोकाला सिद्ध झालेले रसायन वाढत राहून एकप्रकारे नवचेतना मिळणे

‘सतत २५ मिनिटे ‘ॐ ॐ ॐ…’, असा स्वर ऐकल्याने किंवा म्हटल्याने शरिरातील प्राणवायू वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू अल्प होत जातो, तसेच चेतनातंतूच्या टोकाला सिद्ध झालेले रसायन वाढत राहून एकप्रकारे नवचेतना मिळत रहाते.


Multi Language |Offline reading | PDF