लोटे पंचक्रोशीत पोलिसांच्या कारवाईमुळे भीतीचे वातावरण : अनेकांकडून संताप व्यक्त

पीरलोटे येथील गोवंशियांच्या हत्येच्या प्रकरणी झालेल्या उद्रेकाच्या घटनेप्रसंगी पोलिसांकडून पंचक्रोशीतील संशयितांचे अटकसत्र चालू आहे. पोलीस रात्री-अपरात्री घराघरांतून चौकशी करत आहेत.

मुसलमानांनी स्वतःच्या प्रयत्नांद्वारे मदरशांवर लागलेला डाग धुतला पाहिजे ! – जमीयत उलेमा-ए-हिंद

स्वातंत्र्यलढ्यापासून ते आतापर्यंत भारताच्या उभारणीत मदरशांचे योगदान राहिले आहे. त्यांना ‘आतंकवादाचा अड्डा’ म्हणणे हे त्यांचा अवमान केल्यासारखे आहे.

धर्मबळाअभावी ओढवलेली नामुष्की !

हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केलेल्या मोदी सरकारच्या या सत्रातील शेवटच्या अर्थसंकल्पाने शेतकरी, मध्यमवर्गीय आणि असंघटित कामगार वर्ग सुखावला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘मणिकर्णिका’ चित्रपटाला विरोध करणार ! – सुहास शिंदे सरकार, संस्थापक अध्यक्ष, श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

‘मणिकर्णिका’ चित्रपटात ऐतिहासिक ग्वाल्हेर घराण्याच्या इतिहासावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे अखिल महाराष्ट्रातून ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाला प्रखर विरोध करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे सरकार यांनी पुसेसावळी (सातारा) दिली.

भाजप लोकसभा निवडणुकीआधी देशभरात जातीय दंगली घडवू शकतो ! – उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर

२१ फेब्रुवारीला राममंदिराच्या नावे लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भाजप सध्या दंगली घडवण्याच्या विचारात आहे. भाजपचे लोक मते मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, असा आरोप उत्तरप्रदेशातील भाजप सरकारमधील सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष आणि मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी भाजपवर केला आहे.

भक्तीमार्गानेे आचरण आणि ‘साधना’ म्हणून संगीतातील वाटचाल करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पंडित केशव गिंडे (वय ७६ वर्षे) संतपदी विराजमान !

येथील प्रसिद्ध बासरीवादक पंडित केशव लक्ष्मण गिंडे यांची नुकतीच महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी पंडित गिंडे यांनी ते करत असलेल्या बासरीतील संशोधनाविषयी आणि संगीत साधनेविषयी साधकांना मार्गदर्शन केले.

नालासोपारा येथे आज हिंदु धर्मजागृती सभा !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात असूनही गोहत्या थांबलेल्या नाहीत, नालासोपार्‍यासारख्या ठिकाणी अवैध पशूवधगृहांची संख्या दिवसागणिक वाढते आहे, गोवंश रक्षणाचे कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवून कारागृहात डांबले जात आहे.

विविध संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार !

‘आजच्या विज्ञानयुगातही परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत.’

संगीताच्या प्रत्येक स्वरामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य आहे, याची सद्गुरूंच्या कृपेने अनुभूती घेणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे (वय ७६ वर्षे) !

‘संगीत ही मानवाला ईश्‍वराकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. संगीत ही नादब्रह्माची अनुभूती देणारी कला आहे. संगीताच्या माध्यमातून साधक जलदगतीने ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो. ‘संगीताच्या प्रत्येक स्वरामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य आहे’

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ग्रामसभा, हिंदू अधिवेशने आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्कात येणार्‍या जिज्ञासू वृत्तीच्या धर्मप्रेमींना सनातन प्रभातचे जुने अंक वाचण्यासाठी द्या !

साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांना महत्त्वाची सूचना !


Multi Language |Offline reading | PDF