चिखली (पुणे), कल्याण, संभाजीनगर आणि मुंबई येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा !

हिंदू गोवंश रक्षा समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आज नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदू गोवंश रक्षा समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु धर्मजागृती सभा’ !
स्थळ : ‘रायन इंटरनॅशनल स्कूल’ च्या जवळील मैदान, पाटणकर पार्क, नालासोपारा (प.)
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

टेक्सास (अमेरिका) येथेही मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या ३०० पाद्य्रांची नावे उघड

ख्रिस्त्यांच्या चर्चमधील पाद्य्रांकडून करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाची वृत्ते भारतीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात आणि हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी देतात अन् चर्चासत्रे आयोजित करतात, हे लक्षात घ्या !

राममंदिर संतांच्या नेतृत्वाखाली उभारले जाईल ! – महंत नरेंद्रगिरी महाराज, अध्यक्ष, आखाडा परिषद

अयोध्येत रामललाचा जन्म झाला आहे. त्यामुळे रामाचे मंदिर तेथेच उभारले जाईल. आता संत आणि महात्मे यांमध्ये राजकारण होऊ देणार नाहीत. संत-महंतांना असे वाटते, यावरून भाजपने विश्‍वासार्हता गमावली आहे, हे स्पष्ट होते !

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारकडून सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील पुजार्‍यांच्या मानधनात तिप्पट वाढ

काँग्रेसला खरेच हिंदूंसाठी काही करायचे आहे, असे वाटत असेल, तर तिने धार येथील भोजशाळा हिंदूंसाठी खुली करून तेथे सरस्वतीदेवीची पूजा करण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेऊन दाखवावा !

संभाजी ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्षाला १० लक्ष रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक

संभाजी ब्रिगेडचे खरे स्वरूप ! असे भ्रष्ट आणि लाचखोर पदाधिकारी ज्या संघटनेत आहेत, ती संघटना समाजात प्रबोधनाचे कसले काम करणार ?

शहरी नक्षलवादी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक आणि न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका

नक्षलवाद्यांशी संबंधित डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी २ फेब्रुवारीला पहाटे मुंबई विमानतळावरून त्यांना अटक केली; मात्र ही अटक नियमबाह्य असल्याचे सांगत पुणे विशेष न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांची तातडीने मुक्तता करण्याचा पोलिसांना आदेश दिला.

जप्त केलेल्या वस्तूंचा घटनास्थळी पंचनामा न करणार्‍या अथवा अयोग्य प्रकारे करणार्‍या, तसेच त्या वस्तूंची देखभाल न करणार्‍या अन्वेषण यंत्रणा !

‘विविध प्रकरणांच्या अन्वेषणासाठी अन्वेषण यंत्रणा गाड्या, संगणक, भ्रमणभाष संच किंवा रोख रक्कम इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तू संबंधितांकडून जप्त करतात. पोलिसांनी कोणत्याही वस्तू जप्त करतांना पुढील नियम पाळणे बंधनकारक असते.

शास्त्राच्या मार्गाने जाणार्‍यांचे हितच होते ! – शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखरभारती स्वामी, शृंगेरी पीठ

सर्व व्यक्तींचे जीवन शास्त्राशी जोडलेले आहे, हे लक्षात घेऊन शास्त्रानुसार जीवन व्यतीत करणार्‍यांचेच जीवन सार्थकी होते. व्यक्तीने वेळ न पहाता आपल्या इच्छेनुसार कर्माआधारे अनुष्ठान केले, तर ते सफल होत नसल्याचे अनुभवास येते.

(म्हणे) ‘धर्मनिरपेक्षता हीच खरी आपली ओळख आहे’ ! – जावेद अख्तर, गीतकार

धर्मनिरपेक्षता ही हिंदुस्थानची विचारधारा आहे. ५० वर्षे औरंगजेबाने राज्य केले; पण त्यालाही हिंदुस्थानची विचारधारा संपवता आली नाही.


Multi Language |Offline reading | PDF