कोणताही मंत्र गुरुमुखातून घेतला की, त्याची फलप्राप्ती लवकर होते !

‘जप, आसन आणि गुरूंच्या सान्निध्यात रहाणे’, म्हणजेच उपासना होय. अशी ही उपासना गुरुमुखातून श्रवण केली की, खंड न पडता सातत्याने चालू ठेवायची असते.

पावलापावलाला गुरूंचे मार्गदर्शन

‘या शनिवार-रविवारी शिर्डीला जाण्यापेक्षा पुढील शनिवार-रविवारी जा; कारण या शनिवार-रविवारी मी मोकळा नाही. पुढील धरलात, तर मी तिकडे (सूक्ष्मातून) येईन.’


Multi Language |Offline reading | PDF