धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण ठेवावे !  सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘फेसबूक ….

निळ्या रंगाचे दिवे लावल्याने सकारात्मक भाव निर्माण होतो ! – जपानच्या शास्त्रज्ञांचा प्रयोग

जपानच्या रेल्वे स्थानकांवर आत्महत्यांचे प्रकार थांबवण्यासाठी तेथील सरकारने ७० पेक्षा अधिक रेल्वे फलाटांवर आणि क्रॉसिंगवर निळ्या रंगाचे एल्ईडी दिवे लावले आहेत. हा उपाय अवलंबल्यामुळे १० वर्षांत आत्महत्यांचे प्रकार ८४ टक्क्यांपर्यंत न्यून झाले आहेत.

देशभरातील अनेक राज्यांमध्ये काश्मीरसारखीच स्थिती झाली आहे ! – सुनील हंडू, काश्मिरी हिंदु

१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. एका रात्रीत काश्मीरमधील लाखो हिंदू त्यांचे सर्वस्व हरवून बसले होते.

मुसलमान वडील आणि ख्रिस्ती आई यांचा मुलगा ब्राह्मण कसा ? – केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांचा प्रश्‍न

त्यांना धर्माची कोणतीही माहिती नाही. ते किती खोटे बोलतात ते पहा. एक मुसलमान वडील आणि ख्रिस्ती आई यांचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो?, असा प्रश्‍न केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता विचारला.

मुंबई महापालिका प्रशासनाकडून डिसेंबर २०१८ पर्यंत केवळ ३४ टक्के आरोग्य निधीचा विनियोग !

महापालिका प्रशासनाकडून आरोग्यसेवा क्षेत्राच्या विकासाकरिता ३ सहस्र ६३६ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता; मात्र या निधीपैकी डिसेंबरपर्यंत केवळ ३४ टक्के निधीचा विनियोग करण्यात आला….

वर्धा जिल्ह्यात सनातनच्या धर्मरथ प्रदर्शनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्थेच्या वतीने जानेवारी २०१९ मध्ये वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी सनातनच्या धर्मरथातील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पुलगाव, हिंंगणघाट, सेलू, सिंदी, आर्वी आणि देवळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ….

विमा आस्थापनांची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक; दोन धर्मांध आधुनिक वैद्यांसह टोळी अटकेत

महापालिकेच्या मुंब्रा येथील आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना हाताशी धरून आरोपींनी १० जिवंत व्यक्तींच्या मृत्यूची बनावट प्रमाणपत्रे आणि मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींचे बनावट मृत्यू अहवाल सिद्ध करून त्याआधारे दोन विमा आस्थापनांची ….

ठाण्यात लाचखोर शिधावाटप निरीक्षक अटकेत

शिधावाटप दुकानाचे सरकारी काम करण्यासाठी आलेल्या शिधावाटप दुकानदाराकडून १२ सहस्र रुपयांची लाच घेणारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील शिधावाटप निरीक्षक वासुदेव पवार यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे.

बागुलबुवा !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मनसेच्या विरोधानंतर रहित केले गेले.

(म्हणे) ‘राममंदिर उभारण्यासाठी भाजपला पुन्हा निवडून द्या !’- सरसंघचालक मोहन भागवत

वास्तविक सरसंघचालकांनी पित्याच्या भूमिकेतून भाजप सरकारला खडसावणे अपेक्षित होते; मात्र असे काही न करता भाजपची तळी उचलणे, ही हिंदूंची एक प्रकारे प्रतारणा केल्यासारखे आहे ! असे पक्ष आणि संघटना हिंदूहितासाठी काय कार्य करणार ?


Multi Language |Offline reading | PDF