हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ आज कल्याण येथे वाहन फेरी

फेरीचा मार्ग : (आरंभ) दुर्गाडी किल्ला-आधारवाडी चौक-पार नाका-टिळक चौक-एम्. के. शाळा-वायलेनगर-खडक पाडा-बेतूरकर पाडा-सहजानंद चौक-संतोषी माता मंदिर चौक-राम बाग- यशवंतराव चव्हाण मैदान (सांगता)   

विहिंपचा लोकसभा निवडणूक होईपर्यंत राममंदिर आंदोलन स्थगित करण्याचा धक्कादायक निर्णय

विहिंपने अशा प्रकारे भूमिका घेतल्याने त्याने आयोजित केलेल्या धर्मसंसदेचा फज्जा उडाला आहे, असेच म्हणावे लागेल ! विहिंपची ही भूमिका म्हणजे कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावनांशी केलेली प्रतारणा आहे !

५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करावे, अशी मागणी केली जात होती; मात्र निवडणुकीच्या वेळी ही तरतूद करून भाजपने राजकीय स्वार्थ साधण्याचाच प्रयत्न केला आहे, हे न समजायला जनता दूधखुळी नाही !

पुलवामामध्ये २ आतंकवादी ठार

१-२ आतंकवाद्यांना ठार करत रहाण्यापेक्षा आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारत कधी दाखवणार ?

राज्यघटना आणि सरकार धर्मनिरपेक्ष, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? – हिंदु संघटनांचा प्रश्‍न

स्वतःला निधर्मी म्हणवणारे सरकार भक्तांनी देवाला अर्पण केलेला पैसा अन्य धर्मियांना वाटत आहे. देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, सरकारही धर्मनिरपेक्ष आहे; मग केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का ?, असे परखड प्रतिपादन अम्मा कोंडवेट्टी ज्योतिर्मयी यांनी येथे केले.

खेर्डी (चिपळूण) बाजारपेठेतील शिवमंदिर अज्ञातांकडून उद्ध्वस्त

हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या भाजपच्या राज्यात हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त होणे, हे लज्जास्पद !

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे !- श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे प्रतिपादन श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न ! – साध्वी डॉ. प्राची

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी येथे केले. ३१ जानेवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन आणि हिंदु जनजागृती समितीचे ….

कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने काढलेल्या पंचांगामध्ये कुंभमेळ्याच्याच माहितीचा अभाव !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘कुंभमेळा २०१९’ असे पंचांग प्रकाशित केले आहे; मात्र या पंचांगात कुंभमेळ्याची शास्त्रीय, तसेच भारतीय संस्कृतीची माहिती दिलेली नाही.


Multi Language |Offline reading | PDF