कुंभमेळ्यात घातपाताचे कारस्थान रचणार्‍या संशयित आतंकवाद्यांना पकडल्यानंतर संतांनी आखाड्यांत अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले !

येथील कुंभमेळ्यात घातपाताचे कारस्थान रचणार्‍या इसिसच्या ८ संशयित आतंकवाद्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील विविध आखाड्यांतील संतांनी आखाडा आणि भाविक यांच्या सुरक्षिततेसाठी …..

स्वयंघोषित शंकराचार्यांना काशी विद्वत परिषद बहिष्कृत करणार !

कोणतेही पीठ आणि परंपरा नसतांना शंकराचार्यांचे रूप घेऊन महिमा सांगणार्‍या धर्मगुरूंना लवकरच बहिष्कृत करण्यात येणार आहे. काशी येथील विद्वत परिषदेने देशातील स्वयंघोषित शंकराचार्यांना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हा नोंद करा ! – सकल मराठा समाजाची मागणी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २७ जानेवारीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सत्ता बदलाची नांदी महासभा’ या जाहीर सभेत एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘मराठा समाजापेक्षा मुसलमान समाज मोठा आहे

लॉटरी विक्रेत्याचे अपहरण करून त्याची लूट करणार्‍या २ पोलिसांना अटक

लॉटरी विक्रेत्याचे अपहरण करून त्याच्याकडून पैसे उकळल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव आणि हवालदार अविनाश अंधारे यांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. दोघेही मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत कार्यरत आहेत.

रामनामाचा गजर आणि ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत पनवेल येथे हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन !

शासनाने अध्यादेश काढून लवकरात लवकर राममंदिराची उभारणी करावी, यासाठी अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि रामभक्त यांनी रामाचा नामजप करीत अन् घोषणा देत २८ जानेवारी या दिवशी येथे आंदोलन केले

भारत-नेपाळ सीमेवर उपचारांच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पाद्य्राच्या विरोधात गुन्हा नोंद

भारत-नेपाळ सीमेवरील मजरा रानीपुरवा गावामध्ये पोलिसांनी धर्मांतरासाठी आमीष दाखवणार्‍या धर्मेंद्र नावाच्या एका पाद्य्राच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

तुमचा मुलगा ‘पबजी’ खेळतो का ? – पंतप्रधान मोदी यांचा पालकांना प्रश्‍न

२९ जानेवारील नवी देहलीतील तालकटोरा स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षा पे चर्चा २.०’ आयोजित केली होती.

वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली.

मुंबई महानगरात अतिरिक्त ५ सहस्र ६२५ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावणार

मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाच्या अंतर्गत महानगरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. या अंतर्गत मुंबई शहरात अतिरिक्त ५ सहस्र ६२५ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

भ्रष्टाचार करून शासनाच्या तिजोरीतील पैसा संपल्याने आता हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन त्यातील देवनिधीचा वापर करण्याचे कारस्थान चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF