रज-तमाच्या आवरणामुळे व्यक्तीतील चैतन्यशक्तीचा प्रभाव नाहीसा होत असल्याने चैतन्यवृद्धीसाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करा !

चराचरामध्ये ठासून भरलेले चैतन्य आपल्या शरिरातही त्याच प्रमाणात ठासून भरलेले आहे. चैतन्यशक्तीमध्ये असामान्य कर्तृत्व घडवून आणण्याची क्षमता आहे.

मातेने मुलीच्या भांगात पिंजर घालणे

‘मातेने मुलीच्या भांगात पिंजर घातली की, तिचे चित्त शांत रहाते. माता मुलीला पिंजर देते. ती मुलीने भांगात घालावी. माता दुसरा अहेर काय देणार ?’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now