राममंदिर न उभारल्यास भाजप सरकारला पुन्हा संधी मिळणार नाही ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

परमधर्मसंसद १००८ च्या दुसर्‍या दिवसातील शेवटच्या सत्रातील मार्गदर्शन

रामजन्मभूमीतील वादग्रस्त भूमी वगळून ६७ एकर भूमी मंदिर समितीला द्या !

संपूर्ण रामजन्मभूमी हिंदूंचीच आहे त्यात कोणतीही वादग्रस्त भूमी नाही. इस्लामच्या आधीपासून हिंदु धर्म आणि भगवान श्रीराम आहेत, हे लक्षात घ्या !

शाळांमध्ये संस्कृत भाषेतील प्रार्थना करणे आवश्यक असण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निर्णय देणार

कॉन्व्हेंट शाळांमधील येशूच्या प्रार्थनांवर निर्णय का घेतले जात नाहीत ? हिंदूंनो, हिंदु धर्मावर निधर्मीवादामुळे होणारे असे आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

‘अमेरिकी हिंदु’ होण्याचा मला अभिमान ! – अमेरिकेतील पहिल्या हिंदु महिला खासदार तुलसी गबार्ड

अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये (संसदेमध्ये) निवडून येणारी मी पहिली अमेरिकी हिंदु महिला असण्याचा आणि राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत असणारी पहिली हिंदु अमेरिकी असण्याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी केले.

श्री सिद्धीविनायक मंदिरामध्ये दर्शन प्रवेशिकेच्या शुल्कामध्ये दुपटीने वाढ

‘मंदिर सरकारीकरण आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळे मंदिरांचे बाजारीकरण होत आहे’, असे भक्तांना वाटल्यास चूक ते काय ? पैसे भरून देवाचे दर्शन घेण्याची चालू करण्यात आलेली प्रथा व्यवहारिक नसून श्रद्धेचा बाजार मांडणारी आहे !

महंमद पैगंबरांविषयी कथित आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे सौदी अरेबियामध्ये काम करणार्‍या हिंदु युवकाला १० वर्षांची शिक्षा

‘हे व्यक्तीस्वातंत्र्याचे हनन आहे’, असा सल्ला भारतातील मानवाधिकारवाले सौदी अरेबियाला देतील का ? सौदी अरेबियात त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी बोलणे, हा दंडनीय अपराध आहे, तर भारतात त्याकडे ‘विचारस्वातंत्र्य’ म्हणून दुर्लक्ष केले जाते, हे जाणा !

केवळ हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे कार्यकर्ते म्हणून अटक करण्याचे पोलिसी षड्यंत्र ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित राजेश बंगेरा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

काँग्रेसच्या आमदारांमुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पद सोडण्याची धमकी

काँग्रेसचे आमदार मर्यादा ओलांडत आहेत. काँग्रेस नेत्यांना या आमदारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. जर त्यांना हेच चालू ठेवायचे असेल, तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला सिद्ध आहे

कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेकडो लोकांसमोर महिलेच्या हातून ध्वनीक्षेपक खेचला

कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे एक चलचित्र समोर आले आहे. यात ते शेकडो लोकांसमोर एका महिलेसमवेत गैरवर्तन करतांना दिसत आहे.

देहली येथे पंतप्रधानांसमवेत झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा २.०’ या कार्यक्रमासाठी गोवा येथील सनातनची बालसाधिका कु. देवश्री दळवी हिची निवड

२९ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत होणार्‍या ‘परीक्षा पे चर्चा २.०’ या कार्यक्रमासाठी गोवा राज्यातून पर्वरी, बार्देश येथील एल्.डी. सामंत मेमोरियल हायस्कूलची विद्यार्थिनी आणि सनातनची बालसाधिका कु. देवश्री सुदेश दळवी हिची निवड झाली होती.


Multi Language |Offline reading | PDF