हिंदु मुलींना स्पर्श करणारे हात तोडून टाका ! – भाजपचे केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे

हिंदूंना हात तोडून कायदा हातात घेण्यास सांगण्यापेक्षा हेगडे यांचे केंद्रातील भाजप सरकारच अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी का प्रयत्न करत नाही ? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे !

(म्हणे) ‘देशाच्या रक्षणासाठी कुठलेही पाऊल उचलण्यास आम्ही मागेपुढे पहाणार नाही !’

काश्मीरच्या लाल चौकात अजूनही भारतीय नागरिक राष्ट्रध्वज फडकावू शकत नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे. येथे वर्ष १९९२ मध्ये भाजपने आंदोलन करून झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या वेळी मोदीही उपस्थित होते, हेही हिंदू विसरणार नाहीत !

कुंभमेळ्यात स्नान करून प्रियांका वाड्रा पदभार स्वीकारणार

कुंभमेळ्यात यापूर्वी कधीही स्नानास न आलेल्या प्रियांका वाड्रा केवळ हिंदूंची मते मिळवण्यासाठी असे प्रयत्न करणार आहेत, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

जळगाव जिल्ह्यातील साकळी येथे प्रजासत्ताकदिनी धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

केवळ हिंदूंच्या सणांना पूर्वनियोजित दंगल घडवणारे नव्हे, तर २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांनाही दंगली घडवणारे राष्ट्रद्रोही धर्मांध ! यावर ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय होय !

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक, राजकीय संपादक यांच्यासह माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या विरोधात मानहानीचा दावा

चर्चासत्राच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांना शिवराळ भाषा वापरल्याचे प्रकरण

राममंदिराच्या सूत्रावर निर्णय घेण्यास टाळाटाळ करणार्‍या भाजप सरकारचा प्रयागराज येथील ‘परमधर्मसंसद १००८’मध्ये निषेध

‘परमधर्मसंसद १००८’ मध्ये गंगारक्षण, प्रयागराज रक्षण, गोरक्षण, तसेच तीर्थक्षेत्र आणि कुंभमर्यादा यांचे रक्षण करण्यासाठी ठराव संमत

वर्ष २०३० मध्ये भारतात केवळ ३० लाख गरीब असतील ! – जागतिक बँकेचे भाकीत

भारतातील गरिबी न्यून होण्याचे प्रमाण पहाता वर्ष २०३० पर्यंत देशात केवळ ३० लाख गरीब उरतील आणि भारत जगातील १० गरीब देशांच्या सूचीतून बाहेर पडेल, असे भाकीत जागतिक बँकेने केले आहे.

पोलिसांचे वाहन पेटवल्याच्या प्रकरणी ३०० आंदोलकांवर गुन्हा नोंद

गोवंशियांची हत्या केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील पिरलोटे ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग २६ जानेवारीच्या पहाटेपासून रोखून धरला होता.

भारतातील कुष्ठरोग्यांची वाढती संख्या चिंताजनक ! – जागतिक आरोग्य संघटना

जगभरातील अर्धे कुष्ठरोगी भारतात आहेत. कुष्ठरोगाविषयीची समाजातील अनास्था, कुष्ठरोग्यांसमवेत होणारा भेदभाव, अज्ञान, तसेच जनजागृतीचा अभाव या कारणांमुळे भारतात कुष्ठरोग्यांचे प्रमाण वाढत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.

पीडित नन आणि तिचे समर्थन करणार्‍या ५ ननचे स्थानांतर रोखा ! – ‘सेव्ह अवर सिस्टर्स’ संस्थेची केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी नन आणि तिचे समर्थन करणार्‍या ५ नन यांच्यावर ‘मिशनरीज ऑफ जीझस’कडून कारवाई करण्यात आली आहे. या सर्व ननचे केरळपासून दूर असणार्‍या कॉन्व्हेंट शाळांमध्ये स्थानांतर करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF