गेल्या ७० वर्षांत साधू आणि संत यांना ‘भारतरत्न’ का देण्यात आला नाही ?  – योगऋषी रामदेवबाबा

गेल्या ७० वर्षांत एकाही साधू किंवा संत यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळू नये, हे दुर्दैव आहे. साधू आणि संत या पुरस्कारापेक्षाही कितीतरी पटींनी मोठे आहेत, हे लक्षात घ्यायला हवे ! असे असले, तरी साधू-संतांचे कार्य निधर्मी शासनकर्त्यांकडून दुर्लक्षिले जाते, हेच खरे !

कल्याण येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

कल्याण येथे ३ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा !

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेचा विरोध म्हणून धर्मांध विद्यार्थ्यांकडून ३ हिंदु विद्यार्थ्यांना मारहाण

तिरंगा यात्रा काढणार्‍यांना आणि मंदिर बांधण्याची मागणी करणार्‍यांना मारहाण होण्याची घटना घडणे म्हणजे ‘भारतात हिंदूंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही’, असे समजायचे का ?

न्यायालयाला जमत नसेल, तर आम्ही २४ घंट्यांत राममंदिराचा प्रश्‍न सोडवू ! – योगी आदित्यनाथ

न्यायालयाला जमत नसेल, तर राममंदिराचा प्रश्‍न आम्ही २४ घंट्यांत सोडवू, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.  ते म्हणाले की, मला असे वाटते सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर राममंदिराचा प्रश्‍न निकाली काढावा.

राममंदिराच्या प्रकरणी २९ जानेवारीला होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली !

अयोध्येतील राममंदिराच्या प्रकरणी २९ जानेवारीला होणारी सुनावणी न्यायाधीश एस्.ए. बोबडे हे त्या दिवशी उपस्थित राहू शकत नसल्यामुळे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राममंदिराच्या प्रकरणी सुनावणी करण्यासाठी ५ सदस्यीय…..

फिलिपिन्सच्या चर्चमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून बॉम्बस्फोट : १९ जण ठार

फिलिपिन्सच्या जोलो प्रांतात रोमन कॅथोलिक चर्चमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १९ जण ठार, तर ५० जण घायाळ झाल्याची घटना २७ जानेवारीला घडली. रविवारच्या प्रार्थनेसाठी येथे मोठ्या संख्येने ख्रिस्ती जमले होते.

अमरावती येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला दीपप्रज्वलन करून आरंभ झाला. सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सनातनचे संत अशोक पात्रीकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले,

(म्हणे) ‘सनातन धर्माकडून देशाला जेवढा धोका आहे, तेवढा पाकिस्तान आणि चीन यांच्याकडूनही नाही !’ – डीएमकेचे अध्यक्ष एम्.के. स्टॅलिन यांची गरळओक

या देशाला सनातन धर्माकडून नाही, तर स्टॅलिन यांच्यासारखे निरीश्‍वरवादी, जे हिंदु धर्मावर सातत्याने गरळओक करतात, त्यांच्यापासून खरा धोका आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे ! सनातन धर्माच्या विरोधात गरळओक करणार्‍या अशा निरीश्‍वरवादी नेत्यांना हिंदूंनी मतपेटीद्वारे त्यांची जागा दाखवावी !

खेड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरातील महाडनाका जवळील एस्.टी. आगाराच्या गोळीबार मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला.


Multi Language |Offline reading | PDF