प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीवरील आतंकवादी आक्रमणाचे षड्यंत्र उधळले

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक ! आतंकवाद्यांवर कायमची जरब बसेल, अशी धडक कारवाई गेल्या ७१ वर्षांत एकाही सरकारने केली नाही; म्हणूनच आतंकवादी पुनःपुन्हा आक्रमण करण्याचे धाडस करतात !

राज्यकर्त्यांनो, वीर पेशव्यांप्रमाणे हिंदूंमध्ये हिंदुत्व जागवण्याचे कार्य कधी करणार ?

आज राज्यकर्ते वेळप्रसंगी स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडून घेण्यासाठी ‘आमच्या पेशव्यांनी अटकेपार झेंडा फडकवला होता’, असे छाती फुगवून सांगतात; मग त्यांचा आदर्श कृतीत आणून महाराष्ट्रातील दौलताबादचे ‘देवगिरी’, इस्लामपूरचे ‘ईश्‍वरपूर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर का करीत नाहीत ?

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री बिरदेव यांचे भक्तगणांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

येणार्‍या भीषण आपत्काळात साधकांचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधकांना आशीर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री बिरदेव यांचे २५ जानेवारी या दिवशी सकाळी १०.३० वाजता मंगलमय वातावरणात शुभागमन झाले.

वसईत शिवसैनिकांनी पाकिस्तानी उत्पादनांची विक्री थांबवली !

भारताशी गेली ७२ वर्षे छुपे युद्ध करून सहस्रो भारतियांना मारणार्‍या, जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देऊन लक्षावधी हिंदूंना विस्थापित करणार्‍या शत्रूराष्ट्राची उत्पादने विकू नयेत, असे शिवसैनिकांशिवाय अन्य कुणाला का वाटत नाही ?

खरे स्वातंत्र्य हिंदु राष्ट्रातच येऊ शकेल ! – (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ए चहावाल्या, आम्हाला डिवचू नकोस. ‘चहा-चहा’ करत ओरडत असतोस. लक्षात ठेव, ‘तुला इतके बोलीन, इतके बोलीन की, तुझ्या कानातून रक्त येईल’, अशा अश्‍लाघ्य ….

भारत महासत्ता होण्यासाठी हे करा !

आपल्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करून राष्ट्रीय वृत्तीने आपणास नेमून दिलेले अथवा आपण स्वीकारलेले काम किमान ८ घंटे प्रामाणिकपणे करा. वाईट आणि निराशाजनक गोष्टीची केवळ चर्चा न करता सकारात्मकतेने कृती करायला हवी.

कुंभमेळ्यातून शौर्य जागरण व्हावे !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने २२ जानेवारी या दिवशी इसिसच्या ९ जिहादी आतंकवाद्यांना मुंब्रा आणि संभाजीनगर येथून कह्यात घेतले अन् मोठा कट उघडकीस आणला. या सर्व आतंकवाद्यांचा कुंभमेळ्याच्या ठिकाणी रासायनिक आक्रमण करण्याचा कट होता.

बेळगाव येथील सौ. उज्ज्वला गावडे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त ७.५.२०१८ या दिवशी एक भावसोहळा आयोजित करण्यात आला होता.

भारतियांनो, २६ जानेवारीला पुढील संकल्प करा !

१. माझ्या हाताने मी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देणार नाही, तसेच इतरांकडूनही तो होऊ देणार नाही !
२. माझ्या मनात राष्ट्रध्वजाप्रती अभिमान निर्माण करीन, तसेच अन्य लोकांमध्येही तो निर्माण करीन !


Multi Language |Offline reading | PDF