कोटी कोटी प्रणाम !

• प.पू. काणे महाराज, बेळगाव यांची आज जयंती
• गोवा येथील सनातनच्या २१ व्या संत पू. (श्रीमती) सीताबाई मराठे यांची आज पुण्यतिथी

‘तिरंगा यात्रा’ काढणार्‍या विद्यार्थ्यांना अलीगड मुस्लिम विद्यापिठाकडून नोटीस

गृहसंकुल असो, गाव असो, शहर असो अथवा सामाजिक, शैक्षणिक आदी कुठलेही क्षेत्र असो, जेथे धर्मांध बहुसंख्य होतात, तेथे ते पाकिस्तानी राजवटीप्रमाणे वागून हिंदूंना अन् राष्ट्रभक्तांना जेरीस कसे आणतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे !

देहली सरकारकडून इमामांच्या वेतनात ८ सहस्र रुपयांची वाढ

‘निधर्मी’ लोकशाही व्यवस्थेत मंदिरांतील पुजार्‍यांना नव्हे, तर केवळ मशिदींतील इमामांनाच वेतन का ?’, असा प्रश्‍न कधी कोणी का विचारत नाही ? या विरोधात कोणी न्यायालयात का दाद मागत नाही ? हिंदूंच्या घामाच्या पैशांची अशी उधळपट्टी करण्याचा सरकारला काय अधिकार ?

३ बांगलादेशी बनावट कागदपत्रांसह पोलिसांच्या कह्यात

बांगलादेशी घुसखोरांचा ‘अड्डा’ बनलेले भिवंडी शहर ! सर्व कर भरूनही सामन्य नागरिकांना सरकारी सुविधा मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात; मात्र फुकट्या बांगलादेशी घुसखोरांना सरकारी सुविधांसाठी पात्र ठरवले जाते.

कुंभमेळ्यात आक्रमणाचा कट रचणार्‍या इसिसच्या ८ आतंकवाद्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

भाजप सरकारने आतंकवादाचा निःपात न केल्यामुळेच जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली हिंदूंचे सण-उत्सव साजरे होतात ! स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली, तरी ही स्थिती पालटली नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !

राजकीय पक्षांना मिळणार्‍या ५० टक्क्यांपेक्षा अधिक निधीचा स्रोत अज्ञात

पारदर्शक कारभाराच्या बाता मारणार्‍या भाजपसह इतर सर्व राजकीय पक्षांनी ‘अज्ञात’ आर्थिक स्रोत उघड करून अगोदर स्वतः पारदर्शकता दाखवावी !

गंगास्नानाविषयी संभ्रम निर्माण करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका ! – सनातन संस्था 

भारतात आणि उत्तरप्रदेशात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या सर्वांत मोठ्या कुंभपर्वाविषयी असे अपप्रचार करण्याचे धारिष्ट्य हिंदुद्वेषी मंडळी कशी करतात ?

रविवार, २७ जानेवारी या दिवशी सनातन प्रभातच्या वाचकांसाठी ज्वलंत विषयांवरील लिखाणाची पर्वणी !

• अयोध्येतील राममंदिराच्या संदर्भात हिंदूंचा याही वेळी अपेक्षाभंग • प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील घडामोडींचे सचित्र वार्तांकन • शबरीमला मंदिरप्रवेशाविषयी धार्मिक आणि सामाजिक दृष्टीकोन – यासह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे अन्य वाचनीय लिखाण…

राज्यातील ४० बोलीभाषा नामशेष होण्याच्या मार्गावर !

रिसर्च अ‍ॅण्ड पब्लिकेशन सेंटरच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील बोलीभाषांचा अभ्यास करण्यात आला. आदिवासी आणि भटक्या-विमुक्त जमातींच्या ४० भाषा आहेत. या भाषा बोलणार्‍यांना त्या भाषेत नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी नसल्याने, तसेच धोरणात्मक पातळीवर …..

लोकशाहीमध्ये पत्रकारितेचा अंकुश कायम राहील, यासाठी प्रयत्नरत राहू ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या पाठीशी राज्यशासन ठामपणे उभे आहे. लोकशाहीचा हा आधारस्तंभ निरपेक्षपणे काम करू शकला पाहिजे. लोकशाहीमध्ये पत्रकारितेचा जो काही अंकुश आहे, तो कायम राहील, यासाठी प्रयत्नरत राहू….


Multi Language |Offline reading | PDF