प्रियांका वाड्रा यांची काँग्रेसच्या पूर्व उत्तरप्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

भारतीय राजकारणात सर्वच पक्षांत घराणेशाही चालू आहे; म्हणूनच एकाच घराण्यातील अनेक पिढ्या वर्षानुवर्षे राज्य करतात. ही लोकशाही नव्हे, तर एकाधिकारशाहीच होय ! सतत लोकशाहीची टिमकी वाजवणारे याविषयी काही बोलत का नाहीत ?

‘मनुस्मृति’ जाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करावी !

अशी मागणी का करावी लागते ? शासनकर्ते बहुसंख्य हिंदूंच्या धर्मभावनांचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत का ? यासाठीच सहिष्णु हिंदूंना हिंदु राष्ट्राची मागणी करावी लागते, हे शासनकर्ते आणि पुरो(अधो)गामी यांनी लक्षात घ्यावे !

गुजरात दंगलीतील ४ दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन संमत

गोध्रा हत्याकांडानंतर नरोडा पाटिया उपनगरात उसळलेल्या दंगलीतील दोषी उमेशभाई भारवाड, राजकुमार, हर्षद आणि प्रकाशभाई राठोड या चौघांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

हिंदु महिला आणि मुसलमान पुरुष यांच्या विवाहातून निर्माण झालेल्या संततीचा पित्याच्या संपत्तीवर अधिकार ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

हिंदु महिला आणि मुसलमान पुरुष यांचा विवाह हा नियमित नाही आणि वैधही ठरू शकत नाही; मात्र या विवाहातून निर्माण झालेली संतती वैध असून तिला पित्याच्या संपत्तीवर अधिकार आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन्.व्ही. रमन आणि एम्.एम्. शांतगोदर यांच्या खंडपिठाने दिला.

धाडस असेल, तर प्रशासनाने मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या सणांना असे उपक्रम राबवून दाखवावेत ! – रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

धर्माचे काडीचेही ज्ञान नसलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ! हिंदु धर्मातील सण, व्रते आदींमागे धर्मशास्त्र आहे. असे असतांना त्याविषयी निधर्मी व्यवस्थेतील कुठलाही घटक विचारून घेत नाही आणि स्वतःच्या मनानुसार त्यात हस्तक्षेप करतो !

शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या कनकदुर्गा यांची त्यांच्या कुटुंबियांकडून हकालपट्टी

एका धर्माचरणी हिंदूला त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने सहस्रो वर्षांची धार्मिक परंपरा तोडल्याचे कृत्य कसे सहन होईल ? या उद्वेगातून झालेल्या या कृतीस उत्तरदायी कोण ? अधर्मी कृत्य घराघरांत भांडणाचे निमित्त ठरते, हेच या घटनेवरून स्पष्ट होते !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘स्टोरी लिमिटेड डॉट कॉम’ या संकेतस्थळाने लिलावासाठी ठेवलेली हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांची चित्रे हटवली !

हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधानंतर ‘स्टोरी लिमिटेड डॉट कॉम’ या संकेतस्थळाकडून लिलावासाठी ठेवलेली हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांची चित्रे हटवण्यात आली. हिंदूंची क्षमा मागण्यास मात्र टाळाटाळ !

प्रजासत्ताकदिनानिमित्त राजधानी देहलीत कडेकोट बंदोबस्त

२६ जानेवारीला असलेल्या प्रजासत्ताकदिनानिमित्त राजधानी देहली येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देहली पोलिसांच्या समवेत ५० सहस्र सैनिकांना तैनात करण्यात आले आहे.

दैनिक ‘पुढारी’चे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यांसाठी संकल्प !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री चामुंडादेवी याग संपन्न


Multi Language |Offline reading | PDF