तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही झोकून देऊन सेवा करणारे आणि सनातन प्रभातचे साधक वार्ताहर घडवणारे मिरज आश्रमातील श्री. अजय केळकर !

‘मी सांगलीत शिकायला आले, तेव्हा कुणालाही ओळखत नव्हते. देवाच्या कृपेने मी ‘सोशल मीडिया’च्या सेवेत आले. तेव्हा माझी अजयदादांशी ओळख झाली. दादा मला न चुकता आंदोलने, गुरुपौर्णिमा, परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव, अशा कार्यक्रमांसाठी बोलावत असत.

सद्गुरु (सौ.) बिंदाताई सिंगबाळ यांच्या रामनाथी आश्रमातील खोलीत असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती

‘श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर मन पुष्कळ आनंदी झाले.

ध्येयप्राप्तीसाठी श्रम घेणे आणि पुस्तकी ज्ञानासमवेत स्वतंत्र बुद्धीमत्तेला चालना देणे आवश्यक

‘विज्ञानी मंडळी आपले प्रत्येक ध्येय विज्ञानाद्वाराच पूर्णतेला नेतात. तसे सूक्ष्मतेने आणि कर्तव्यदक्षतेने आपल्या समोरील ध्येयासाठी श्रम करावे लागतात आणि पुस्तकी ज्ञानासमवेत स्वतंत्र बुद्धीमत्तेला चालना देणे आवश्यक असते.’

सध्याच्या कलियुगात चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही असणे

सध्या भारतात लोकशाहीच्या नावाखाली लुटारूंचा धंदा चालू आहे. चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही चालू आहे. काही टक्के लोकांची मते मिळाली की, ते राज्य करतात, उदा. ३० टक्के लोक ७० टक्के लोकांवर राज्य करतात.


Multi Language |Offline reading | PDF