यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्या’विषयी निवेदन

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्या’विषयी निवेदन

पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचा असाही एक परिणाम ! यातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !

शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या लोकांकडून साईमंदिरात ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यात आले. या वेळी रात्री १२ वाजता उपस्थित लोकांनी साईंचा जयघोष केला….

‘उद्या मंदिरात देवाच्या मूर्ती आणि चित्रे नकोत’, असे सरकारने म्हटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! 

‘शासकीय कार्यालयात देवतांची चित्रे लावण्याला विरोध करणार्‍या सरकारला देवस्थानामधील निधी कसा चालतो ?’

विधायक कामकाजाचा कालावधी सर्वांत अल्प ठरलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन

१६ व्या लोकसभेचे तिसरे हिवाळी अधिवेशन सर्वांत अल्प कालावधीचे अधिवेशन ठरले. या अधिवेशनाच्या वेळी लोकसभेच्या विधायक कामकाजाच्या ठरवलेल्या कालावधीपैकी ४६ टक्के कालावधीत विधायक कामकाज झाले.

राजमाता जिजाबाई !

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रम अशा राजस अन् सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाबाई यांची आज जयंती !

शामली (उत्तरप्रदेश) येथे शेतकर्‍यांकडून धर्मांतर करण्याची धमकी

पश्‍चिम उत्तरप्रदेशमधील शामली येथील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आरंभले आहे. गेल्या ५ दिवसांपासून उपोषणाला बसूनही सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे.

आजचे खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही !

सोमवार, पौष पौर्णिमा (२१.१.२०१९) या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे.  भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे येथे ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराला अवास्तव बांधकामांमुळे धोका !

येथील श्री विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अवास्तव बांधकामे यांमुळे छतावरील वाढलेला भार मूळ मंदिरावर येऊ लागल्याने मूळ मंदिराच्या वास्तूस धोका निर्माण झाला आहे, असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे.

एरव्ही शिक्षणाचे भगवेकरण झाल्याची ओरड करणारे आता गप्प का ?

भाजपशासित उत्तरप्रदेशमधील अलीगड मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थांना मौलवी बनण्याचे प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी भारतीय सैन्यात मौलवीपदासाठी आवेदन करू शकणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF