दुष्काळग्रस्त लातूरमध्ये झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या वेळी प्रतिकूल परिस्थितीतही ‘भगवंत त्याच्या भक्तांचा भार कशा प्रकारे वहातो आणि कार्य यशस्वी करतो ?’, या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

पाण्याची टंचाई असल्याने लातूरमधील लोकांना पिण्यासाठी, तसेच वापरण्यासाठीही पाणी विकत घ्यावे लागते. असे असूनही तेथील हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी १५ दिवस सभेच्या सेवेसाठी आलेल्या १५ ते ८० साधकांंचा अल्पाहार, तसेच भोजन यांची विनामूल्य व्यवस्था केली.

अशी आहे अस्थायी भव्य कुंभनगरी !

‘कुंभदर्शन’ या विशेष सदरात आपण प्रयागराज येथे चालू असलेल्या ‘कुंभमेळ्या’संदर्भातील छायाचित्रे अन् वैशिष्ट्यपूर्ण माहिती प्रतिदिन पहात आहोत.

प.पू. आबा उपाध्ये यांनी विज्ञाननिष्ठांना केलेले आवाहन !

‘विज्ञाननिष्ठांनो, अवर्षण निर्माण झाल्यास तुम्ही पाऊस पाडून दाखवाल का ? तुम्ही जो पाऊस पाडता, तो ठराविक जागेवर असतो. त्याने त्वचेचे रोग होतात. या पावसातून पिकणारे धान्य विषासमान होते.

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

पापी लोकांनी गंगा इत्यादी सात्त्विक नद्यांत, जलाशयांत आणि समुद्रात स्नान केल्याने त्यांतील पाणी रज-तमप्रधान होणे, ते प्रदूषण स्थुलातील प्रदूषणापेक्षा अधिक हानीकारक असणे;


Multi Language |Offline reading | PDF