विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !

‘सध्या लग्नसराई चालू आहे. विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते. आप्तेष्टांच्या विवाह समारंभाला गेल्यावर त्यांना कपडे, भांडी आदी वस्तू भेट स्वरूपात दिल्यास काही वेळा तेही पुन्हा भेटवस्तू (‘रिटर्न गिफ्ट’) देतात

माघस्नानाचे महत्त्व सांगणार्‍या दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संगाच्या प्रसारणाचे नियोजन करावे !

२१ जानेवारी २०१९ पासून म्हणजे पौष पौर्णिमेपासून माघस्नानाला आरंभ होत आहे. पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत प्रयाग, वाराणसी, नाशिक, कन्याकुमारी, रामेश्‍वरम् इत्यादी ठिकाणांच्या पवित्र जलस्रोतांमध्ये लक्षावधी भाविक स्नान करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या संकल्पाने सामाजिक प्रसारमाध्यमांतून हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा विहंगम प्रसार !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेपूर्वी वातावरणनिर्मिती करणे आणि सभेचा विषय देशभरात प्रभावीपणे पोहोचवणे यांत सामाजिक माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरली. सभेसाठी प्रभावीरित्या करण्यात आलेली चलचित्रे (व्हिडिओ) सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय (सुपरहिट) झाली.

हिंदु राष्ट्राच्या उद्घोषाने जळगाव शहर दुमदुमले !

जळगाव येथे प्रतिवर्षी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या उपस्थितीचा आलेख वाढता आहे. अशा प्रकारच्या सभांची आवश्यकता आहे.

भगवंताच्या कृपेची वेळोवेळी प्रचीती देणारी जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेला प्रारंभ केला, तेव्हा सेवेत अनेक अडचणी येत होत्या; मात्र ईश्‍वराचे पुष्कळ साहाय्य मिळत असल्याचे प्रत्येक क्षणी अनुभवता आले. त्यामुळे ‘आपण काहीतरी करत आहोत’, हा अहंकार गळून पडायचा.

वैजापूर येथील पशूवधगृहावर पोलिसांची धाड

येथील मिल्लतनगर भागात पोलिसांनी १७ जानेवारीला रात्री धाड टाकून १५ क्विंटल गोमांसासह २५ गोवंशीय कह्यात घेतले. या धाडीत २ धर्मांध पसार झाले असून एकास पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

काँग्रेस तिच्या घोषणापत्रात रोजगारनिर्मिती आणि कृषीक्षेत्र यांवर भर देणार

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तिच्या घोषणापत्रात रोजगारनिर्मिती आणि कृषीक्षेत्र यांवर भर देणार आहे. यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचा सल्ला घेतला आहे.

धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग यांतून हिंदु राष्ट्रासाठी धर्मवीर मिळतील, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाची अनुभूती देणारी जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

जळगाव येथे प्रतिवर्षी होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ही देशभरातील हिंदूंसाठी उत्साहदायी असते. सभेचा प्रचार-प्रसार आणि आयोजन या सेवांमध्ये विविध जिल्ह्यांतील समितीचे कार्यकर्ते

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now