हिंदु राष्ट्राची पायाभरणी जळगावमध्ये करू !

आपल्या आराध्य देवतेने घालून दिलेला हा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी जळगावमध्ये करू’, असा उद्घोष जळगाववासियांनी १३ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केला.

दक्षिण भारतातील संघनेत्यांवर आक्रमण करण्याचा कट उधळला : ३ धर्मांधांना अटक

दक्षिण भारतातील संघनेत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचणार्‍या तिघा धर्मांधांना गुप्तचर विभाग आणि देहली पोलीस यांनी अटक केली.

भाजपशी हातमिळवणी करणारे रामकृपाल यादव यांचे हात छाटून टाकावेसे वाटले होते !

भाजपशी हातमिळवणी करणारे रामकृपाल यादव यांचे हात छाटून टाकावेसे वाटले होते, असे प्रक्षोभक विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या एका कार्यक्रमात केले.

पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणाच्या खटल्यातील सर्व चुकीच्या गोष्टींना त्यांचे नातेवाईकच उत्तरदायी ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘तपासाचे काय ?’ या विषयावरील चर्चासत्र

‘पुणे टाइम्स मिरर’ या इंग्रजी दैनिकाच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल !

‘पुणे टाइम्स मिरर’ या इंग्रजी दैनिकाच्या २९ ऑगस्ट २०१८ या दिवशीच्या अंकात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणात ‘संशयित आरोपी परशुराम वाघमारे यांचा मुलगा आदित्य वाघमारे’, अशी चुकीची बातमी प्रसिद्ध करून त्यांची मानहानी केली होती.

भाजप सरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

भाजप सरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंना पूर्ण संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

शबरीमला मंदिरात आतापर्यंत ५१ महिलांकडून अय्यप्पा स्वामींचे दर्शन ! – केरळ सरकारची न्यायालयात माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आतापर्यंत शबरीमला मंदिरात ५१ महिलांनी प्रवेश केला आहे, अशी माहिती केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.

(म्हणे) ‘राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी व्हावी !’ – काँग्रेस

राफेल करारावरून भाजप राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ करत असून देशाची दिशाभूल करत आहे, अशी टीका करत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांनी राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली.

ब्रेक्झिट !

ब्रिटीश संसदेत युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्यासाठी करण्यात आलेला ‘ब्रेक्झिट’ करार असंमत करण्यात आला. त्यावरून तेथील पंतप्रधान थेरेसा मे यांना पुन्हा एकदा बहुमतही सिद्ध करावे लागले.

जिथे औषधच नवीन रोग निर्माण करते, त्या आधुनिक वैद्यकशास्त्राला (अ‍ॅलोपॅथीला) ‘प्रगत’ म्हणता येईल का ?

‘आधुनिक वैद्यकशास्त्रात (अ‍ॅलोपॅथीमध्ये) बर्‍याच वेळा एक विकार बरा होण्यासाठी औषध दिल्यास त्या औषधाचा दुष्परिणाम म्हणून नवीन विकार उद्भवतो, उदा. वेदना थांबण्याचे औषध घेतल्यास पित्ताचा त्रास चालू होतो,


Multi Language |Offline reading | PDF