सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यात डान्सबार पुन्हा चालू होणार

‘डान्सबार चालू करण्याची मागणी ही मूठभर लोकांची आहे, तर त्यावर बंदी घालण्याची मागणी ही कोट्यवधी नागरिकांची आहे. मग कोट्यवधी नागरिकांचा विरोध डावलून जर मूठभरांसाठी डान्सबार पुन्हा चालू होणार असतील, तर लोकशाही आहे कुठे ?’

कुणी तरी सांगते म्हणून अटक केली जाते का ? – उच्च न्यायालय

गौरी लंकेश यांची हत्या दाभोलकर यांच्या हत्येनंतर होऊनही तुम्हाला अद्याप आरोपपत्र का प्रविष्ट करता येत नाही ? अन्य राज्यांच्या अन्वेषण यंत्रणेवर अवलंबून का रहाता ? हे लाजीरवाणे आहे

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत पाकचे ५ सैनिक ठार

पाक सैनिकांनी काश्मीरमधील खारी करमारा परिसरात भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. त्याला भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर दिले.

हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांना जामीन संमत

हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांना मुंबई उच्च न्यायालयाने १७ जानेवारी या दिवशी जामीन संमत केला.

कुंभमेळ्याला भेट देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले त्रिवेणी संगमाचे दर्शन !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १७ जानेवारी या दिवशी कुंभमेळ्याला भेट दिली. या वेळी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम पाहून ते भारावून गेले.

जिते (जिल्हा रायगड) येथील गावदेवी जितूआईच्या मंदिरात चोरी

येथील जिते गावाची ग्रामदेवी असणार्‍या जितूआईच्या मंदिरात ८ जानेवारी या दिवशी सायंकाळी दर्शनासाठी आलेल्या सौ. गुलाब म्हात्रे यांना देवीचा मुखवटा आणि देवीचे दागिने यांची चोरी झाल्याचे लक्षात आले.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पंजाब आणि उत्तरप्रदेश येथे अनेक ठिकाणी छापे

उत्तरप्रदेश आणि पंजाब या राज्यांत रामपूर, बुलंदशहर, मेरठ, हापूड, अमरोहा आणि लुधियाना आदी ठिकाणी छापे घालून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) इसिस या आतंकवादी संघटनेशी संबंधित जाळे उद्ध्वस्त केले.

पत्रकाराच्या हत्येप्रकरणी बाबा रामरहिम यांना जन्मठेपेची शिक्षा

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा रामरहिम यांना पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील हिंदु संघटना एकवटल्या !

अमरावती शहरातील संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर २७ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सरकारच्या आरोग्य योजनांच्या जनजागृती अभावी रुग्ण सुविधेपासून वंचित !

आर्थिक क्षमता नसल्याच्या कारणावरून गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत, यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजना चालू केली आहे; मात्र तरी आरोग्य योजनांच्या जनजागृती अभावी रुग्ण सुविधेपासून वंचित राहिल्याचे उघड झाले आहे….


Multi Language |Offline reading | PDF