गुरुमाऊली, तुझ्या जन्मदिनी अर्पितो । ही काव्यरूपी भावसुमनांजली ॥

गुरुमाऊली, गुरुमाऊली । असे शब्द मुखातून येती ॥
पाणावलेले नेत्र सुखावलेले मन । तुझ्याकडे येण्यास आतुर होती ॥ १ ॥

अकाल मृत्यूचे प्रकार आणि साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीचे पालन केल्याने त्यांचे अपमृत्यू होण्याचे प्रमाण अल्प होणे

‘प्राचीन ग्रंथांमध्ये आयुर्वेदाचार्यांनी १०१ प्रकारच्या मृत्यूंचे वर्णन केले आहे. यांपैकी १ कालमृत्यू असून अन्य सर्व अकाल मृत्यू असतात. काही विद्वानांच्या मते आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे १०० मृत्यूंचा अर्थ ‘सहस्रावधी’, असा आहे.’

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी योगेश व्हनमारे यांंच्या निधनाविषयी त्यांची पत्नी श्रीमती अलका योगेश व्हनमारे यांचे केलेले शंकानिरसन आणि श्रीमती व्हनमारे यांनी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची अपार प्रीती !

योगेश यांच्या निधनानंतरचे विधी पूर्ण झाल्यावर त्यांची पत्नी श्रीमती अलका व्हनमारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या असतांना त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांच्याशी भेट झाली.

प.पू. आबा उपाध्ये यांनी विज्ञाननिष्ठांना केलेले आवाहन !

विज्ञाननिष्ठांनो, अवर्षण निर्माण झाल्यास तुम्ही पाऊस पाडून दाखवाल का ? तुम्ही जो पाऊस पाडता, तो ठराविक जागेवर असतो. त्याने त्वचेचे रोग होतात. या पावसातून पिकणारे धान्य विषासमान होते….

साधना न केल्याने शासनकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

‘शेवटी माणूस त्याच्या स्वभावदोषाप्रमाणेच वागतो. स्वभावदोष-निर्मूलन करणे, म्हणजेच ‘साधना करणे’, हाच यावर उपाय आहे. पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी होते आणि त्याप्रमाणे ते राज्यकारभार करत होते.


Multi Language |Offline reading | PDF