नीरव मोदी यांचा अनधिकृत बंगला तोडण्याचा आदेश

पंजाब नॅशनल बँक (पीएन्बी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांचा अनधिकृत बंगला भुईसपाट करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने १४ जानेवारी या दिवशी दिला.

संक्रांतीच्या दिवशी संशयित अमित डेगवेकर यांना अटक करून २३ जानेवारीअखेर पोलीस कोठडी

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या विशेष पोलीस पथकाने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात ८ वा संशयित आरोपी म्हणून श्री. अमित डेगवेकर यांना अटक करून १५ जानेवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित केले.

मुंबईच्या महापौरांना आलेली साडेआठ सहस्र पत्रे उत्तराविना !

नागरी सुविधांविषयी तक्रारी मांडण्यासह वैद्यकीय साहाय्य, विविध नव्या योजना यांची माहिती मिळावी; म्हणून गेल्या दीड वर्षात मुंबईकरांनी महापौरांना लिहिलेल्या १० सहस्रांहून अधिक पत्रांपैकी अनुमाने ८ सहस्र ५०० सहस्र पत्रांना उत्तरच मिळालेले नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

उद्या मिझोराममधील ख्रिस्त्यांनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. तेव्हा त्यांना जगभराची ख्रिस्ती राष्ट्रे साहाय्य करतील. हिंदूंच्या धर्मद्रोहामुळे पुढे असे सर्वत्र होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

‘मिझोराममधील चर्चशी घनिष्ठ संबंध असलेले ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष झोरामथंगा यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची, तर त्यांच्या मंत्रीमंडळातील ११ सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

‘मनुस्मृति दहना’ची घटनाबाह्य कृती करणार्‍यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करा ! : निवेदनाद्वारे हिंदूंची एकमुखी मागणी

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या माध्यमांतून असे धर्माभिमानी हिंदू, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, राजकीय पक्ष यांतील हिंदू आपले पद, पक्ष, संघटना, जात आदी बिरुदावल्या बाजूला सारून एक ‘हिंदू’ म्हणून एकत्र होत आहेत.

बोरीवली, ठाणे आणि नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

‘क्षात्रधर्म साधना’ हा सनातननिर्मित ग्रंथ वीस वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आला. त्या वेळी सहस्रोंच्या संख्येने त्याच्या प्रती लोकांपर्यंत वितरीत करण्यात आल्या; मात्र ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथामधून प्रेरणा घेऊन गौरी लंकेश यांची हत्या झाली’

गळ्यात मांजा अडकून दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची शक्यता !

अंधेरी येथून दुचाकीने घरी जात असतांना विलेपार्ले येथील सेंट्रल ब्रीजवरून जातांना अचानक गळ्यात मांजा अडकल्याने झालेल्या अपघातात वडाळा परिसरात रहाणारे नीतेश पातरे (वय २९ वर्षे) यांचा मृत्यू झाला.

…यांच्या अथक परिश्रमाने !

आपल्या आजूबाजूच्या परिसरात ठिकठिकाणी अमूकअमूक आमदार यांच्या अथक परिश्रमाने रस्ता संमत झाला, यांच्या अथक परिश्रमाने रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, यांच्या अथक परिश्रमाने गटाराचे काम झाले यांसारखे छोटे-मोठे अनेक फलक ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत पहायला मिळतात.

प्रसारमाध्यमे याविषयी एका ओळीचेही वृत्त देत नाहीत, हे जाणा !

नळदुर्ग (जिल्हा धाराशीव) शहरातील कुरेशी गल्लीतील एका घरावर धाड टाकून पोलिसांनी साडेचार टन गोमांस आणि जिवंत जनावरे कह्यात घेतली. या प्रकरणी २ जणांना कह्यात घेतले आहे.

पुन्हा पाकप्रेम !

मेहबूबा मुफ्ती यांच्या मते पाकिस्तानात आता अल्पसंख्यांकांसाठी चांगले दिवस आले असून भारतात मात्र अल्पसंख्यांकांविषयीचा दृष्टीकोन पालटत असल्याचे म्हटले आहे. त्यांचीच ‘री’ फारुख अब्दुल्ला यांनीही ओढली आहे.


Multi Language |Offline reading | PDF