नाशिक आणि नगर जिल्ह्यात राममंदिरासाठी रामनामाचा गजर !

अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यात श्रीरामाला साकडे घालून रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक आणि धर्माभिमानी हिंदू यांनी सहभाग घेतला.

राज्यात ३०० अनधिकृत कौशल्य विकास संस्था चालू

आरोग्य, सौंदर्य, ‘सॉफ्टवेअर’, ‘अ‍ॅनिमेशन’ या क्षेत्रांतील कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकवणार्‍या राज्यात ३०० अनधिकृत खासगी क्लास (शिकवणी) आणि शिक्षण संस्था चालू असल्याचे शासनाच्या एका पहाणी अहवालात आढळून आले आहे.

ऊस दरावरून साखर कारखान्यांची गट कार्यालये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेटवली !

गाळप हंगामानंतरही साखर कारखान्यांनी किमान मूल्यभावाला बगल देत ८० टक्के देयक शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने क्रांती साखर कारखान्याचे घोगाव (ता. पलूस)….

मोहिनीअस्त्र !

पुराणांमध्ये अनेक ठिकाणी योद्ध्यांनी मोहिनीअस्त्राचा वापर करून शत्रूला नामोहरम केल्याच्या घटना आपल्याला आढळतात. मोह-मायायुक्त वातावरण निर्माण करून शत्रूगटातील सैनिकांना भ्रमित करण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असे.

वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्ती दूर करण्यासाठी स्वत: जागृत होऊन समाजालाही जागृत करायचे आहे ! – डॉ. (सौ.) साधना जरळी

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आजारांचे, रुग्णांचे प्रमाण वाढतच चालले आहे. याला उपाय म्हणून वैद्यकीय सुविधांची निकडही वाढत आहे. रुग्णाला उपचारांसाठी जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन जातो, तेव्हा साहाय्य मिळण्याऐवजी अनेक प्रकारच्या दुष्प्रवृत्तींना आपल्याला सामोरे जावे लागते.

सातारा येथे आयकर विभागाच्या धाडीत १ कोटी ५० लक्ष रुपयांची कारवाई

खात्यांतर्गत माहितीनुसार येथील मार्केट यार्ड परिसरातील दोन व्यापार्‍यांनी अनुमाने ४ कोटी ७५ लक्ष रुपयांचा अतिरिक्त व्यवसाय केला; मात्र या रकमेचा कर भरला नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

गावातील जत्रेमध्ये एल्ईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्यास २ गावकर्‍यांचा विरोध

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमंत्रणाचा ‘डिस्प्ले’ बंद करण्यास भाग पाडले

हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी जळगावमधून करण्याचा जळगाववासियांचा उद्घोष !

ज्या भूमीत भीमाने बकासुराचा वध करून भीमपराक्रम दाखवला, त्याच जळगावभूमीत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पायाभरणीचा भीमपराक्रम करून दाखवण्याचा विडा जळगाववासियांनी या सभेत उचलला, भगवा फडकवून पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प सोडला.

‘सीबीएस्ई’ बोर्डाची मान्यता नसलेल्या वैजापूर (संभाजीनगर) येथील ८ नामांकित इंग्रजी शाळांना कारणे दाखवा नोटीस

‘सीबीएस्ई’ बोर्डाची मान्यता नसतांना विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याची तक्रार आल्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने येथील ८ नामांकित इंग्रजी शाळांची चौकशी करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पाकची निर्मिती ही हिंदुस्थानच्या इस्लामीकरणाची पहिली पायरी !

‘पाकच्या निर्मितीनंतर (भारताच्या फाळणीनंतर) पाकिस्तानी विद्वान एफ्.ए. दुर्रानी म्हणाले, ‘‘संपूर्ण हिंदुस्थान आमची वडिलोपार्जित संपत्ती आहे आणि ती पुन्हा इस्लामसाठी जिंकणे नितांत आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF