साधना न केल्याने राज्यकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

१५.५.२०१८ या दिवशी कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. दैनिकातील वृत्तानुसार विरोधी पक्षातील आमदार फोडण्यासाठी पैसे देणे, यांना आमीष दाखवणे चालू होते.


Multi Language |Offline reading | PDF