उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती !

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी समाजवादी पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्ष (बसप) यांनी आज उत्तरप्रदेमध्ये युतीची घोषणा केली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा ….

‘पीएम्पीएम्एल्’ला ‘अच्छे दिन’ अवघडच ! 

दुचाकीवर तीन जण बसले, तर पोलीस दंड करतात; पण पीएम्पीएम्एल्च्या (पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या) बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असूनही त्याविरुद्ध कुणी काही कारवाई करत नाही.

नार्वे येथील श्री सप्तकोटेश्‍वर देवस्थानच्या नूतनीकरणाचा शुभारंभ !

साडेतीनशे वर्षांनंतर मंदिराचे नूतनीकरण होणार डिचोली,१३ जानेवारी (वार्ता.)-शिवरायांनी दिलेले योगदान हे पिढ्यानपिढ्या अजरामर रहाणार आहे.त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने कार्यरत रहावे,असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नार्वे,डिचोली येथे केले.साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी १३ नोव्हेंबर १६६८ या दिवशी गोमंतकाचे राजदैवत श्री सप्तकोटेश्‍वर देवस्थानचा पहिला पाया घातला.३५० वर्षांनंतर आता गोवा शासनाचे पुरातत्व खाते या मंदिराचे नूतनीकरण आणि … Read more

सैन्यात समलैंगिक संबंध आणि व्यभिचार यांना मान्यता नाहीच ! – सैन्यदलप्रमुख बिपीन रावत

भारतीय सैन्य रूढीवादी आहे. भारतीय सैन्य हे एक कुटुंब आहे. आम्ही पाश्‍चात्त्य संस्कृतीने प्रभावित झालेलो नाही. त्यामुळे सैन्यात समलैंगिक संबंध किंवा व्यभिचार यांना कोणतेही स्थान नाही, असे स्पष्ट प्रतिपादन सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले.

ममता बॅनर्जी बंगालला ‘पश्‍चिम बांगलादेश’ करण्याच्या प्रयत्नांत ! – बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा आरोप

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेला नाकारत आहेत. त्यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडीत केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘आयुषमान भारत योजना’ही कार्यान्वित केली नाही.

देवापुढील दान हे पुजार्‍यांचे नाही, तर देवस्थान ‘ट्रस्ट’चे उत्पन्न !

भाविकांनी मंदिरामध्ये अर्पण केलेले पैसे पुजार्‍यांत नाहीत, तर मंदिराच्या ‘ट्रस्ट’ची मिळकत आहे, असा निकाल जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी दिला आहे. ‘देवापुढील थाळी किंवा गुप्त दानपेटी यांमध्ये अर्पण केलेल्या पैशांवर कोणत्याही खाजगी व्यक्तींना हक्क सांगता येणार नाही.

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी पुढील आध्यात्मिक उपाय करून सभेची फलनिष्पत्ती वाढवा !

‘सध्या अनेक जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’चे आयोजन करण्यात येत आहे. ‘सभेतील अडथळे दूर होऊन ती निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी सनातनचे संत किंवा ६० टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असणारे साधक नामजप करतात.

हे केवळ ‘सहगल साहित्य संमेलन’ का ?

१३  जानेवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. एकूण ३ दिवसांच्या या संमेलनातील २-३ परिसंवाद, कविता वाचन, मुलाखत इत्यादी कार्यक्रम होऊन संमेलनाची सांगता झाली आणि पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनाची घोषणा झाली.

पंतप्रधान नियमित सोलापूरला यावेत….!

सोलापूर येथे ९ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दौरा पार पडला. या वेळी मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेतून साकारणार्‍या ३० सहस्र घरांचे भूमीपूजन तसेच ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे उद्घाटन…..

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला यवतमाळ येथील चि. आदिनाथ दत्तात्रेय फोकमारे (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. आदिनाथ फोकमारे हा एक आहे !


Multi Language |Offline reading | PDF