चर्चची तालिबानी शिस्त !

एखादा कवितासंग्रह प्रकाशित करणे, चारचाकी चालवण्यास शिकणे, वाहनपरवाना घेणे, वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिणे या गोष्टी केल्याविषयी कुणाला ‘गुन्हेगार’ ठरवले जात असेल, तर आपण अशा व्यवस्थेलाच गुन्हेगार ठरवू; पण केरळ येथील एका चर्चमधील ननला….

गैरव्यवहारामुळे महाराष्ट्रात यंदा चारा छावण्या रहित !

यापूर्वी चारा छावण्यांमध्ये अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्याने या वर्षी चारा छावण्या न उघडता केवळ भाकड जनावरांची गोशाळांमध्ये पाठवणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एप्रिल २०१८ मध्ये सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक कै. शशिकांत राणे यांच्या अंत्यविधीच्या पूर्वी त्यांच्या पार्थिवाचे वैज्ञानिक संशोधन केल्यावर ते सकारात्मक असल्याचे निष्पन्न !

‘सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक कै. शशिकांत राणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या सर्व केलेल्या मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. याचे विवेचन साररूपाने सारणीत दिले आहे.

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त शास्त्रीय गायन सादर करतांना श्री. प्रदीप चिटणीस यांना गायनापूर्वी झालेले त्रास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर अभिव्यक्त झालेली अजोड स्वराकृती !

१. गायनापूर्वी झालेले त्रास
१ अ. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सर्दीचा त्रास होऊ लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मनोमन प्रार्थना केल्यावर त्यांनी सांगितलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे आणि अंगात ताप असतांनाच गोव्याहून कर्नाटकपर्यंतचा प्रवास करणे………

याकूब मेमनच्या मुलीच्या निकाहाला दाऊदचे नातेवाईक उपस्थित !

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेल्या याकूब मेमनची मुलगी जुबैदा हिचा याच प्रकरणातील फरार आरोपी अझीझ बिखालिया याचा मुलगा अफजल याच्यासमवेत ११ जानेवारीला माहीम येथे निकाह झाला.

अखिल मानवजातीला सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणाऱ्या सनातनच्या ‘कलाविषयक ग्रंथनिर्मिती’च्या सेवेत सहभागी व्हा !

‘हिंदु धर्मात सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्‍वाला दिलेली अनमोल देणगी आहे. या विद्या आणि कला व्यक्तीला आंतरिक सुख, समाधान अन् ऐहिक उत्कर्ष यांची प्राप्ती करून देतात. त्यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माध्यमातून साधना करून व्यक्तीला ईश्‍वरप्राप्ती करून घेता येते; मात्र सद्यःस्थितीत ‘या कलांच्या माध्यमातून साधना कशी करावी ?’, याविषयी नेमकेपणाने दिशादर्शन करणारे ग्रंथ उपलब्ध नाहीत.

जेथे हाताची ५ बोटेही एकसारखी नसतात, तेथे सर्वांना एकसमान औषध देणारी अ‍ॅलोपॅथी म्हणे ‘प्रगत’ !

‘आधुनिक वैद्यकशास्त्रात (अ‍ॅलोपॅथीमध्ये) एखाद्या लक्षणावर सर्वांना एकसमान औषध दिले जाते. ‘रोग्याच्या प्रकृतीला ते औषध योग्य होईल का’, याचा तिथे विचार नसतो; कारण अ‍ॅलोपॅथीत वात-पित्त-कफात्मक ‘प्रकृती’ ही संकल्पनाच नाही.

डिचोली,गोवा येथील माजी आमदार नरेश सावळ यांची सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

डिचोली येथील माजी आमदार श्री.नरेश सावळ यांनी ११ जानेवारी या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.त्यांच्यासमवेत डिचोलीचे माजी नगराध्यक्ष श्री.भगवान हरमलकर हेही उपस्थित होते.

सावंतवाडी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा विविध स्तरांवर प्रसार !

स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नष्ट करण्याचे कारस्थान शासनकर्त्यांनी केल्याने हिंदूंमध्ये स्वधर्माविषयी प्रचंड अज्ञान आहे.परिणामी हिंदूंमध्ये धर्माविषयी उदासीनता निर्माण झाल्याने धर्माकरता हिंदू संघटित होत नाहीत.

रत्नागिरी आणि पावस येथे श्रीराममंदिरामध्ये सामूहिक रामनामजप

राममंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी श्रीराममंदिर रामआळी, रत्नागिरी येथे ९ आणि १० जानेवारी २०१९ या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अन् तालुक्यातील पावस येथे श्रीराम मंदिरामध्ये १० जानेवारी या दिवशी श्रीरामाला प्रार्थना आणि सामूहिक नामजप करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF