घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे आवश्यक ! – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत मानवता आणि सुरक्षा यांवर मोठे संकट आहे. हे संकट मन आणि आत्मा यांवरही आहे. ते परतवून लावण्यासाठी, तसेच घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिकेने मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे अत्यावश्यक आहे

सानपाडा येथे राममंदिरासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांचे विचार

राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आम्ही हिंदूंनी नरेंद्र मोदी यांना एक हाती सत्ता दिली; परंतु आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. आम्ही मोदींना चेतावणी देतो की, राममंदिर बांधण्याचा अध्यादेश काढला नाही, तर आमच्याकडे पर्याय आहे…..

‘इसिस’मध्ये सहभागी झालेल्या केरळ आणि कर्नाटक राज्यांतील युवकांच्या विरोधात गुन्हा नोंद

कतार येथे इसिस या आतंकवादी संघटनेत सहभागी झालेल्या केरळ आणि कर्नाटक राज्यांतील ७-८ युवकांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) गुन्हा नोंद केला. हे युवक मूळचे केरळ आणि कर्नाटक येथील असून ते कतार येते वास्तव्यास असतात.

अयोध्येतील राममंदिराच्या भव्य निर्माणासाठी महाराष्ट्रातील रामभक्तांचे भव्य संघटन !

राममंदिर उभारण्यात येणारे अडथळे दूर व्हावेत, सरकारला राममंदिर उभारण्यासाठी बळ मिळावे यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी पनवेल शहरात सायंकाळी ५ वाजता श्रीरामनामदिंडी काढण्यात आली.

हंगामी अध्यक्षपदी एम्आयएम् पक्षाचे खान यांच्या नियुक्तीचे तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी एम्आयएम् पक्षाचे अहमद खान यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला असला, तरी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या नियुक्तीचे समर्थन केले आहे.

अयोध्येत भव्य राममंदिर झाल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – राज वर्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

अयोध्येत राममंदिर व्हावे, यासाठी देशात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. आमच्या पूर्वजांनी बांधलेले राममंदिर आक्रमकांनी तोडले. हा देश हिंदूंचा आहे. राममंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे.

फोंडा येथे शिवयोद्धा संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्तपणे, तर मडगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीरामनामाचा गजर !

राममंदिर उभारणीत येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत, सरकारला राममंदिर उभारण्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी बळ मिळावे, यासाठी खडपाबांध, फोंडा येथील विश्‍व हिंदु परिषद सभागृहात शिवयोद्धा संघटना आणि हिंदु जनजागृती समिती ….

(म्हणे) ‘भारतीय चित्रपट आणि मालिका यांमुळे पाकच्या संस्कृतीला (?) धोका ! – पाकच्या मुख्य न्यायाधिशांचा दावा

भारतीय चित्रपट आणि मालिका यांमुळे पाकच्या संस्कृतीला (!) धोका आहे, असा दावा पाकचे मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी केला. यामुळे त्यांनी भारतीय चित्रपट आणि मालिका यांच्या प्रक्षेपणाला अनुमती देण्यास नकार दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राममंदिरासाठी रामनामाचा गजर !

हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असल्याचे पुरातत्व खात्याच्या पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. असे असतांनाही गेली कित्येक वर्षे या ठिकाणी राममंदिर बांधण्याचे प्रलंबित आहे…..

कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ थांबवा आणि राममंदिर उभारणीसाठी संसदेत त्वरित कायदा करा ! – हिंदु जनजागृती समिती

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विविध पौराणिक स्थळे याची साक्षीदार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF