भावसत्संगाच्या संदर्भात पेत्रा स्टिच यांना आलेल्या अनुभूती

‘२२.७.२०१७ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी घेण्यात येणार्‍या भाववृद्धी सत्संगामध्ये सद्गुरु बिंदाताई यांनी सांगितलेली भावसूत्रे आम्हाला संगितली गेली. ते ऐकत असतांना मला सत्संगामध्ये सद्गुरु बिंदाताई यांचे अस्तित्व जाणवले. ‘त्या सत्संगाला स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर उपस्थित असलेल्या सर्व साधकांवर प्रीतीचा वर्षाव करत आहेत’, असे मला जाणवले.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या इआय साल्व्हाडोर येथील कु. अमाडा चाव्हरिया यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी वाईट शक्तीने केलेले प्रयत्न आणि कु. अमाडा यांनी त्यांवर केलेली मात !

‘२२.८.२०१८ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. रेन्डी इकारांतियो यांच्या घरी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अग्निहोत्र केले. त्या रात्री मी नामजप करत बसले होते. त्या वेळी घरात पू. रेन्डीदादा उपस्थित होते. पू. रेन्डीदादांच्या या घरात साधक कार्यशाळा घेतात.

साधकांच्या अडचणी प्रेमाने सोडवणारे, सेवेसाठी २४ घंटे सिद्ध असलेले आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती दृढ श्रद्धा असणारे श्री. परशुराम पाटील !

पौष शुक्ल पक्ष पंचमी (११.१.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमातील वाहनांशी संबंधित सेवा करणारे श्री. परशुराम पाटील यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

हे विष्णुरूपी श्रीमन्नारायणा ।

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (७.५.२०१८) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७६ वा जन्मोत्सव सोहळा संतांच्या वंदनीय उपस्थितीत साजरा झाला. त्या प्रसंगी त्यांनी महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीविष्णूचे वस्त्रालंकार धारण करून शेषासनावरील श्रीविष्णूच्या रूपात दर्शन दिले. त्याविषयी गुरुदेवांच्या कृपेने मला सुचलेली कविता पुढे देत आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांना आलेल्या अनुभूती

१. ‘आश्रमातील एका भिंतीवरील बिंदू पहातांना मला त्यातून सात्त्विक वलय प्रक्षेपित होतांना दिसले.’ – श्री. युवराज दि. पवळे, वडगावशेरी, पुणे.
२. ‘आश्रम परिसरातील दिव्याकडे एकटक पहातांना मला भगवान श्रीकृष्णाची प्रतिकृती दिसली.’ – डॉ. विजय जंगम, दादर, मुंबई.

शत्रुगण आणि विपत्ती यांच्यापासून चैतन्याने रक्षण होण्यासाठी मंत्र

हे ईश्‍वरा, ऐश्‍वर्य, बल, वीर्य, यश आणि जीवनाला नित्य धारण करणारी अशी जी अमोघ अन् शाश्‍वत चैतन्यशक्ती तुझ्यामध्ये आहे, तीच शक्ती वृक्षांमध्येसुद्धा स्थित आहे.


Multi Language |Offline reading | PDF