‘आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या अभ्यासक्रमातून जात-वर्णव्यवस्था शिकवणारी माहिती वगळावी !’

आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या अभ्यासक्रमातून जात-वर्णव्यवस्था शिकवणारी माहिती तातडीने वगळण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.

सनातन पंचांगाच्या माध्यमातून धर्मज्ञान पोहोचवण्याचे प्रशंसनीय कार्य सनातन संस्था करत आहे ! –  प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज

सूर्य, चंद्र, ग्रह आणि नक्षत्र अन् त्यांचा प्राणीमात्रांवर तिथीनुसार होणारा परिणाम आदींचा परिपूर्ण अभ्यास केवळ ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. सनातन संस्था सनातन पंचांगाच्या माध्यमातून ही माहिती, तसेच साधना आणि अन्य धर्मज्ञान ….

राष्ट्रभाषा हिंदी

हिंदूंमध्ये स्वभाषाभिमान जागवणारी स्वभाषारक्षण विषयक ग्रंथमालिका राष्ट्रभाषा हिंदी (दु:स्थिती आणि ती रोखण्यासाठीचे उपाय) हिंदी भाषेच्या निर्मितीची प्रक्रिया हिंदी भाषेची वैशिष्ट्ये आणि तिची अपरिहार्यता राष्ट्रभाषेसाठी आग्रही भूमिका न घेणारे हिंदू हिंदी भाषेला दुय्यम स्थान देणारे नेते अन् शासन इंग्रजीसह परकीय भाषांचे हिंदीवरील आक्रमण   सनातनचे ग्रंथ आणि उत्पादन यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७

युद्धसज्जता आणि अन्वयार्थ !

चीनची घुसखोरी, पाकचा आतंकवाद आणि अमेरिकेने पाठीमागून खंजीर खुपसणे असे तिहेरी संकट भारतासमोर ‘आ’ वासून उभे आहेच ! चीनने गेल्या १० वर्षांत ४०० लढाऊ विमाने ताफ्यात दाखल केली, तर पाकच्या ताफ्यातील लढाऊ विमानांची संख्याही दुप्पट झाली आहे.

मुंबई येथील सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचालकांचा सुळसुळाट !

येथील जे.जे. रुग्णालयासह जीटी, कामा आणि सेंट जॉर्जेस या रुग्णालयातील काही आधुनिक वैद्य अन् विभागप्रमुख यांच्या संगनमतानेच खासगी लॅबचालकांचे दलाल हे रुग्णांना लुबाडत आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यास सप्तऋषींचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ऋषि याग भावपूर्ण वातावरणात संपन्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातील अनिष्ट शक्तींचे निर्दालन व्हावे आणि सप्तऋषींचे आशीर्वाद लाभावेत, यांसह साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावेत, ऋषि ऋण फिटावे आणि हिंदु राष्ट्राची ….

उर्दू भाषेचे राष्ट्रभाषा हिंदीवरील आक्रमण !

आवाज, अहवाल, बहुत, बाग, इमारत, और, असे दैनंदिन वापरातील अनेक शब्द उर्दूतून हिंदीत आले आहेत. यांसारखे बरेच उर्दू शब्द हिंदी भाषेत आहेत.

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी सरकारने तात्काळ कायदा करावा !

भगवान श्रीराम कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. अयोध्यानगरी प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे पुराव्यांसह सिद्ध झाले आहे. सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हिंदूबहुल भारतात रामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे

प्रश्‍नपत्रिकेत २५ गुणांचे ४ प्रश्‍न चुकीचे असल्याचे ऐनवेळी कळल्याने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ

मुंबई विद्यापिठामध्ये ८ जानेवारी या दिवशी चालू असलेल्या विधी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रातील ‘मालमत्ता हस्तांतरण कायदा’च्या मराठी प्रश्‍नपत्रिकेतील २५ गुणांचे ४ प्रश्‍न चुकीचे होते

तक्रार प्रविष्ट होऊन २२५ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.


Multi Language |Offline reading | PDF