क्रांतीकारकांमुळे देशभरात क्रांतीचे वातावरण निर्माण झाले ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

संत तुकाराम महाराजांच्या ‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखांड) खंडण’ या अभंगानुसारच भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांनी क्रांती केली. स्वातंत्र्यासाठी राष्ट्रधर्माचे पालन करून पाखांडांचे खंडण करणार्‍या या हुतात्मा क्रांतीकारकांचे बलीदान व्यर्थ गेले नाही. देशभरात क्रांतीचे वातावरण निर्माण झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

भाग्यनगर येथील ‘हैद्राबाद बूक फेअर’मध्ये लावलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिवर्षीप्रमाणे येथे नुकतेच ‘हैद्राबाद बूक फेअर’चे (पुस्तक मेळाव्याचे) आयोजन करण्यात आले होते. या पुस्तक मेळाव्यामध्ये सनातनचे तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रतिदिन सहस्रो जिज्ञासूंनी भेट दिली. या ठिकाणी एकूण ३५० प्रदर्शनांचे कक्ष लावण्यात आले होते. यात सनातनचे प्रदर्शन जिज्ञासूंसाठी प्रमुख आकर्षण ठरले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणायला हवेत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ ‘स्वराज्य’ नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून महाराजांनी उभ्या राष्ट्राला एका धाग्यात बांधले, तेच कार्य आज करावे लागेल. तसे केल्यासच राष्ट्र वाचेल. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणावे लागतील, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

(म्हणे) ‘ममता बॅनर्जी पंतप्रधान होण्याविषयीचे विधान मी गंमतीने केले !’ – भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची सारवासारव

ममता बॅनर्जी पंतप्रधान होण्याविषयीचे विधान मी गंमतीने केले होते. माझे विधान कोणीही गंभीरपणे घेऊ नये, अशी सारवासारव भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली….

मला घरी परत पाठवल्यास कुटुंबीय मला मारून टाकतील ! 

सौदी अरेबियातून पळालेल्या १८ वर्षीय तरुणीला बँकॉकच्या विमानतळावर कह्यात घेण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने तिला परत पाठवण्याची सिद्धता चालू केली आहे. तथापि तिने सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ‘कृपा करून मला सौदी अरेबियात परत पाठवू नका, मी इस्लाम पंथ सोडला आहे.कुटुंबियांच्या कठोर नियमांपासून मला सुटका हवी आहे. त्यांनी मला हिंसक वागणूक दिली असून मी एक महिला असल्याचा सन्मान ते करत नाहीत………..

हज यात्रेकरूंची यात्रा सुरक्षित व्हावी, हाच राज्यशासनाचा प्रयत्न आहे ! – विनोद तावडे

उत्तरप्रदेश राज्यानंतर महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी सर्वाधिक यात्रेकरू पाठवण्यात येत असून त्यांची यात्रा सुरक्षित व्हावी, हाच राज्यशासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती अल्पसंख्याकमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या यशस्वीतेसाठी खेड येथील हिंदुत्वनिष्ठांचा दृढ निर्धार !

बहुसंख्यांक हिंदूंच्या या पवित्र मातृभूमीला धर्मनिरपेक्षतेच्या शृंखलेतून बंधमुक्त करण्यासाठी, तसेच तिला पुन्हा एकदा तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

भारताला ‘इस्लामिक राष्ट्र’ बनवण्याचे धर्मांधांचे स्वप्न कदापि साकार होणार नाही ! – आमदार टी. राजासिंह, भाजप

वर्ष २०१२ मध्ये नांदेड शहरातील ५ आतंकवाद्यांनी मला ठार मारण्याचे नियोजन केले होते; परंतु राष्ट्र्रीय तपास यंत्रणेने त्यांना कह्यात घेतले. भारतातील काही धर्मांध भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचे स्वप्न पहात आहेत; पण हा देश हिंदूंचा असल्याने….

महाराष्ट्रातील १३ कारागृहांतून संचित, अभिवचन रजेवर गेलेले ६३२ बंदीवान पसार !

राज्यातील १३ कारागृहांतून संचित (फर्लो), अभिवचन रजा (पॅरोल) संमत झालेले अनुमाने ६३२ बंदीवान पसार झाले आहेत. यामध्ये संचित सुट्टीवर ३३६, तर अभिवचन सुट्टीवर गेलेल्या २९६ बंदीवानांचा समावेश आहे.

शैक्षणिक वर्ष संपतांना महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

चालू शैक्षणिक वर्षासाठी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना ८ कोटी ११ लाख रुपयांच्या गणवेश खरेदीला ८ जानेवारी या दिवशी स्थायी समितीने मान्यता दिली. शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी केवळ ३ मास शेष…..


Multi Language |Offline reading | PDF