एका सात्त्विक पोपटाविषयीची ध्वनीचित्र-चकती पहातांना आध्यात्मिक त्रास होणे, मनात नकारात्मक विचार येणे आणि त्या पोपटाला प्रत्यक्षात शिबीरस्थळी आणल्यावर आध्यात्मिक उपाय होऊन ढेकरा अन् जांभया येऊ लागणे

‘आज एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिराचा सहावा दिवस होता. शिबिराच्या एका सत्रात एका सात्त्विक पोपटाविषयीची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली आणि ‘पोपटाला पाहून काय जाणवते ?’, याचा एक प्रयोग करून घेण्यात आला.

पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाच्या माध्यमातून साधकांचे त्रास दूर केल्याविषयी प.पू. दास महाराज यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

पंचमुखी वीर हनुमत्कवच यज्ञाच्या माध्यमातून आम्हा सर्व साधकांचे त्रास दूर केल्याबद्दल आपल्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

पाचवा पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ झाल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प.पू. दास महाराज यांनी साष्टांग नमस्कार करणे’, या प्रसंगाचे सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी काढलेले भावचित्र !

‘या भावचित्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जागी श्रीराम आणि प.पू. दास महाराज यांच्या जागी हनुमान दाखवला आहे. हनुमान अत्यंत शरणागत भावाने श्रीरामाला नमस्कार करत आहे.’

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गोवा येथील कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी (वय ७ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्दशी (४.१.२०१९) या दिवशी पणजी (गोवा) येथील कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त ४ जानेवारी २०१९ या दिवशीच्या अंकात तिची काही गुणवैशिष्ट्ये आपण पाहिली. आज अन्य गुणवैशिष्ट्ये पाहू.

परात्पर गुरु पांडे महाराज यांना काही न विचारताच त्यांनी मनातील प्रश्‍नांची उत्तरे देणे

८ आणि १९.२.२०१८ हे दोन दिवस मी अन् माझा मुलगा अथर्व देवद आश्रमात सेवेसाठी गेलो होतो. घरी जाण्यासाठी निघत असतांना माझ्या मनात ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांची भेट झाली नाही’, असा विचार येत होता.

संतांना कितीही त्रास दिला, तरी ते आपल्याकडे आई-बाबांच्या ममतेने पहाणे

‘लहान मूल जसे आई-बाबांना त्रास देते, तसे स्वार्थसाधू मंडळी कधी कधी संतानाही त्रास देतात; परंतु संत आई-बाबांच्या ममतेने त्यांच्याकडे पहातात. असे त्यांनी केले, तरच ते संतपदाला योग्य असतात.’


Multi Language |Offline reading | PDF