श्रीरामभक्त हनुमानाला जात-पात-धर्म आदींची विशेषणे देऊन राजकारणासाठी उपयोग करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, या संदर्भात शासनाला द्यावयाचे निवेदन

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात आजचे सामान्य हिंदु नागरिक जागृत होत आहेत. रा

खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्रात आणि त्या चित्रामुळे खोलीत झालेले पालट अन् आलेल्या अनुभूती

‘२.१२.२०१८ या दिवशी मी (श्री. सोमनाथ परमशेट्टी) सायंकाळी चहा घेतांना प्रार्थना करण्यासाठी खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिले. तेव्हा श्रीकृष्णाचे चित्र जिवंत आणि पुष्कळ तेजस्वी झाल्याचे मला दिसले.

निरासक्त, सकारात्मक वृत्ती असलेल्या आणि रुग्णालयात गुरु प.पू. केशवानंदजी महाराज अन् परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व अनुभवून भावावस्थेत रहाणार्‍या संभाजीनगर येथील कै. सौ. शशी साहनी (वय ८२ वर्षे) !

‘सर्वकाही देवाच्या कृपेनेच घडतेे’, अशी तिची श्रद्धा होती. तिचा नामजप अखंड चालू असायचा. मी एकदा तिला नामजप लिहून काढण्यास सांगितला. तेव्हा तिने प्रतिदिन नामजप लिहून काढण्याचे ध्येय घेतले. तिचा हात दुखला, तरी ती ठरवलेली पाने नामजप लिहितच असे.

ओमाहा, अमेरिका येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा दैवी बालक कु. ओम सोमनाथ परमशेट्टी (वय ६ वर्षे) याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात केलेले भावप्रयोग आणि त्या वेळी त्याला आलेल्या अनुभूती !

ओमने परात्पर गुरुदेवांच्या चरणी तुळशीची पाने वाहिली. भावप्रयोग झाल्यावर त्याने सांगितले, ‘‘तुळशीच्या पानांना गुरुदेवांंच्या चरणांचा स्पर्श होताच पानांचा आकार हृदयाच्या आकाराप्रमाणे झाला. गुरुदेव माझ्याकडेे पाहून स्मित करत होते.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे सद्गुरु सिरियाक वाले विदेशात प्रसारकार्यासाठी जातांना त्यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘८.९.२०१८ या दिवशी सद्गुरु सिरियाक वाले विदेशातील प्रसारकार्यासाठी रामनाथी आश्रमातून निघणार होते. त्यांच्याच कृपेमुळे मला त्यांना प्रवासात खाण्यासाठीचा डबा बनवून देण्याची संधी मिळाली

साधना केल्याने १५ वर्षांपासून असलेला ‘स्लीप पॅरालिसिस’चा (झोपेत हालचाल करता न येणे) त्रास उणावल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

‘मागील १५ वर्षांपासून मला ‘स्लीप पॅरालिसिस (झोपलेले असतांना जखडल्याप्रमाणे होऊन कोणतीही हालचाल करता न येणे)’चा त्रास होत आहे. त्याअंतर्गत ‘श्‍वास कोंडणे, गुदमरल्यासारखे होणे, संपूर्ण देह दोरीने बांधलेला आहे’, असे वाटणे’, यांसारखे त्रास मी अनुभवले आहे.

संतांच्या खोलीत आल्यावर सगळीकडे पांढरा प्रकाश दिसून मन निर्विचार होणे

संत सत्संग घेण्यासाठी आल्यावर मला सर्वत्र पांढरा प्रकाश दिसून माझे मन निर्विचार झाले. मला जीवनात घडलेले प्रसंग आठवून माझी भावजागृती होत होती.

सौ. रुची गोल्लामुडी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘गेल्या काही दिवसांपासून जेव्हा मी रामनाथी आश्रमात प्रवेश करते, तेव्हा ‘मी पाण्याचा एक थेंब असून महासागरात विलीन होत आहे’, असे मला जाणवते. स्थूल स्तरावरही मला पुढीलप्रमाणे अनुभवायला येते, ‘मी आश्रम, आश्रमातील साधक आणि सर्व उपकरणे यांच्याशी एकरूप झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF