पाकचा उद्दामपणा !

स्वतःच्या देशात कार्यरत असलेल्या अन्य देशांतील उच्चायुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांना कशी वागणूक द्यायची, याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही निकष पाळले जातात; मात्र पाकला त्याविषयी काहीच देणे-घेणे नाही.मध्यंतरी तेथील भारतीय अधिकार्‍यांच्या निवासस्थानातील विद्युत् पुरवठा खंडित करण्यात आला, तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. काही अधिकार्‍यांची तर भर रस्त्यात चौकशी करण्यात आली.

दुटप्पी काँग्रेस !

मंदिर बांधण्याला आक्षेप घेणार्‍या एका वनाधिकार्‍याला कर्नाटकमधील भद्रावती भागातील वनक्षेत्रात काँग्रेसचे आमदार बी.के. संगमेश्‍वरा यांनी हात आणि पाय तोडून टाकण्याची धमकी दिली आहे. एक मंदिर उभारण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी इतकी टोकाची भूमिका घेणे, ही गोष्ट हिंदूंनाही न पचणारी आहे. याला कारण आहे काँग्रेसचा हिंदुविरोधी इतिहास !

सार्वजनिक रुग्णालयांत पुरेशा औषधांअभावी रुग्णांची परवड

राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांनी रुग्णसेवा देतांना रुग्णांना औषधे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; मात्र रुग्णालयात औषधांचा साठा अल्प असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे.

हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत असलेल्या सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सक्रीय सहभागी व्हा !    भागवताचार्य पद्मनाभ व्यास महाराज 

फाळणीनंतर भारताचा उवरित भूभाग हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून घोषित करण्यात आले. यामागे मोठे षड्यंत्र आहे. त्या वेळी कुणाच्या संमतीने धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले ?

पनवेल येथील हिंदु राष्ट्र- जागृती सभेनंतर पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी आढावा बैठकांचे आयोजन

१. पनवेल स्थळ : श्री हनुमान मंदिर, लाईन आळी, शिवाजी रोड दिनांक : मंगळवार, ८ जानेवारी २०१९ वेळ : सायं. ७.३० ते ९.०० २. कामोठे स्थळ : श्री शंकर मंदिर, सेक्टर ८, कामोठे दिनांक : मंगळवार, ८ जानेवारी २०१९ वेळ   : सायं. ७.३० ते ९.०० ३. कळंबोली स्थळ : श्री गणेश मंदिर, बसस्थानकाच्या मागे … Read more

झगा झुगारला, आता शिक्षण कधी ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने अखेर यंदाच्या वर्षीपासून पदवीदान सोहळ्यात ‘काळा झगा आणि टोपी’ हा ब्रिटीशकालीन पोशाख झुगारून कुडता, पायजमा, उपरणे आणि पगडी या ‘भारतीय’ पोशाखात पदवीप्रदानाचा कार्यक्रम पार पाडण्याचे निश्‍चित केले आहे.

भारतातील बेगडी धर्मनिरपेक्षता !

‘धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सध्या पाकिस्तानी कलाकारांना बोलावणे, सैन्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍यांना पाठीशी घालणे, असा दिसून येत आहे…………….

गोंदिया जिल्ह्यात ८३ सहस्र ९७४ शेतकर्‍यांना मिळाली कर्जमाफी

गोंदिया जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत ८३ सहस्र ९७४ शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या अधिकोष कर्ज खात्यात २२९ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

वक्त्यांच्या ओजस्वी मार्गदर्शनाने ४ सहस्रांहून अधिक हिंदूंचे हिंदुत्वाचे स्फुलिंग चेतवले !

सध्या नक्षलवादी, धर्मांध आणि पुरोगामी यांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. येणार्‍या काळात नक्षलवादी आणि धर्मांध लोकशाहीवर आक्रमण करतील. जसे रझा अकादमीने मुंबईत थैमान घातले, तसे प्रकार जागोजागी होतील.

कल्याण येथे चरस विक्रीसाठी आलेल्या धर्मांधास अटक

नेपाळ येथून ११ किलो वजनाचा चरस हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या अजीमुद्दीन अहमद अन्सारी (वय ५८ वर्षे) या धर्मांधास कल्याण पश्‍चिमेकडील दीपक उपाहारगृहाजवळ सापळा रचून ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF