मेलेल्या पिल्लाच्या माध्यमातून वाईट शक्तींनी केलेले आक्रमण

मी आणि माझे यजमान अमेरिकेमध्ये सासू-सासर्‍यांच्या घरी रहायला आलो होतो. त्या वेळी मी प्रतिदिन सकाळी आमच्या घराच्या मागे असलेल्या बागेतून श्रीकृष्णाला वाहाण्यासाठी जास्वंदीची फुले आणत होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या दर्शनाच्या निमित्ताने आलेल्या अनुभूती

आम्ही गोवा येथील रामनाथी आश्रमात येण्यासाठी पनवेलहून निघाल्यावर ‘बस’मध्ये बसल्यापासून माझा नामजप आपोआप चालू झाला. मला पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘आपण तीर्थक्षेत्री जात आहोत’, असे वाटत होते.

साधिकेला त्रास होत असतांना श्रीकृष्णाने ती स्वभावदोष आणि अहं यांच्या जाळ्यात अडकल्याचे सूक्ष्मातून दाखवून ‘तिला मुक्त करत आहे’, असे दृश्य दाखवणे

गुुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मला आध्यात्मिक त्रास होत होता. मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. तेव्हा त्याने मला पुढील दृश्य दाखवले, ‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या जाळ्यात अडकले आहे.

मडकई, गोवा येथील श्री. गणेश गावडे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाल्यावर त्यांच्याविषयी त्यांचे पुत्र आणि सनातनचे साधक श्री. घनशाम गावडे यांना जाणवलेली सूत्रे

प्रतिदिन मी वडिलांची (श्री. गणेश गावडे यांची) न्याहारी किंवा महाप्रसाद झाल्यावर त्यांना घराच्या आगाशीत (बाल्कनीत) काही वेळ बसवत होतो. तिथे बसल्यावर ते स्वतःचे आध्यात्मिक उपाय करायचे.

सेवा करतांना अंतर्मुख होऊन आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करा !

आपल्यात अंतर्मुखता येण्यासाठी सेवा करण्यापूर्वी शरिरातील इंद्रियांना प्रार्थना करून त्यांची अनुमती घेऊन सेवा करावी आणि सेवा झाल्यानंतर प्रत्येक इंद्रियाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now