वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला विरोध करणार्‍या वनाधिकार्‍याला काँग्रेसच्या आमदाराकडून हात आणि पाय तोडण्याची धमकी !

कर्नाटकमधील भद्रावती भागातील वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला आक्षेप घेणार्‍या एका वनाधिकार्‍याला काँग्रेसचे आमदार बी.के. संगमेश्‍वरा यांनी हात आणि पाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या धमकीची ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील परंपरा पायदळी तुडवत पहिल्यांदाच महिलेकडून देवीच्या चरणांना स्पर्श !

राज्याची कुलस्वामिनी मानल्या जाणार्‍या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन देवीला स्पर्श करण्याचा अधिकार विशिष्ट पुजारी सोडून इतरांना नाही; मात्र एका महिलेने ही परंपरा मोडीत काढल्याने श्रद्धाळू भक्तांमध्ये असंतोष पसरला आहे.

बांगलादेशामध्ये धर्मांधांकडून २० वर्षे जुन्या मंदिराची तोडफोड

बांगलादेशामध्ये चौथ्यांदा पंतप्रधान झालेल्या शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध आहेत, असे सांगण्यात येते; मात्र बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबलेली नाहीत कि त्यांचा वंशसंहार थांबलेला नाही, हे भाजप सरकारच्या लक्षात येत नाही का ?

केरळमधील हिंसाचारानंतर ब्रिटनकडून भारतातील त्याच्या नागरिकांना सतर्कतेची सूचना

केरळमध्ये शबरीमला मंदिरात माकपची कार्यकर्ती आणि अन्य एक महिला यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावरून राज्यात तणावाची स्थिती आहे.

(म्हणे) ‘भगवा आतंकवाद हा खरा आहे !’ – स्वरा भास्कर

केरळमध्ये शबरीमला मंदिर प्रकरणावरून चालू असलेल्या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेत्रीची (?) हिंदुद्रोही प्रतिक्रिया !

आतापर्यंत श्रीलंका आणि मलेशिया येथील महिलांसह १० महिलांनी भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले !

केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आतापर्यंत १० ते ५० वयोगटाच्या आत असणार्‍या १० महिलांनी मंदिरात प्रवेश करून भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले आहे.

शबरीमला मंदिरानंतर आता केरळ उच्च न्यायालयाकडून राज्यातील अगस्त्याकुडम मंदिरातही महिलांना प्रवेशाची अनुमती

केरळ राज्यातील थिरूवनंतपूरम् जिल्ह्यातील नय्यर वन्यप्राणी अभयारण्यात असलेल्या अगस्त्याकुडम या प्राचीन अगस्ती मुनींच्या मंदिरात आतापर्यंत महिलांना प्रवेश मिळत नव्हता; मात्र केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय देऊन या मंदिरातही महिलांना प्रदेश देण्याची अनुमती दिली आहे.

इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांकडून रहित !

देशात असहिष्णुता असल्याची ओरड करत पुरस्कार परत करणार्‍या इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रहित केले आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी भेट घेतली !

५ जानेवारी या दिवशी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी आले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांची भेट घेतली.

‘सनातन पंचाग २०१९’ या ‘आयओएस् अ‍ॅप’चे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन !

सनातन संस्थेचे हिंदी भाषेतील ‘सनातन पंचाग २०१९’ या ‘आयओएस् अ‍ॅप’चा (अ‍ॅपेल प्रणाली) अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प्रयागराज कुंभनगरी येथे प्रकाशन करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF