वाराणसी अथवा प्रयाग येथे सनातन आश्रमाच्या उभारणीसाठी ४ – ५ सहस्र चौरस मीटर भूमीची (जागेची) आवश्यकता !

जे साधक, वाचक, हितचिंतक अथवा धर्मप्रेमी वाराणसी अथवा प्रयाग येथील त्यांची भूमी अर्पण म्हणून वा अल्प मूल्यात देऊ शकतात, त्यांनी कृपया संपर्क साधावा.

१०० दिवस !

मनुष्य जीवनात ‘१००’ या आकड्याला विलक्षण महत्त्व आहे. क्षेत्र कोणतेही असो; पण या आकड्याविना कर्तव्यपूर्ती प्रमाणित होत नाही. शालेय जीवनात १०० गुण असतात, टक्केवारी (पर्संटेज्) १०० चीच असते, शतकही १०० आकड्यानेच पूर्ण होते, ‘शतायुषी होवो’, यांसारख्या अनेक वाक्प्रचारांतही हा आकडा वापरला जातो,……….

राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या मालमत्ता जप्तीविषयी अंमलबजावणी संचालनालय उच्च न्यायालयात !

हिंदुद्वेष्टे आणि राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याच्या आदेशाला स्थगिती देणारा आदेश आर्थिक अपव्यवहार प्रतिबंधक कायद्यांच्या अंतर्गत स्थापन अपिलीय लवादाने काढला होता.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त ठाणे येथील प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय गायन सादर केल्यावर प.पू. देवबाबा यांनी काढलेले गौरवोद्गार, आश्रमातील गाय आणि वृक्ष यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद अन् भक्तांना आलेल्या अनुभूती !

आधुनिक वैद्य आणि रुग्णालये यांनी रुग्णाकडून अतिरिक्त शुल्क घेणे, महागडी औषधे आणि तीही ठराविक औषधालयांतूनच घेण्यास भाग पाडणे

(म्हणे) ‘मानवाधिकारासाठी लढणार्‍याचा आवाज दाबला जात आहे !’ – नसीरुद्दीन शाह, अभिनेते

सध्याच्या घडीला देशात द्वेष आणि क्रूरतेने उच्छाद मांडला आहे. त्या विरोधात आवाज उठवणार्‍यांच्या घरी धाड टाकून त्यांची अधिकोष खाती गोठवून मानवाधिकारासाठी लढणार्‍याचा आवाज दाबला जात आहे, असा कांगावा अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव : वैद्यकीय क्षेत्र हे ‘सेवादायी’ क्षेत्र असूनही रुग्णांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन त्यांची फसवणूक आणि लुबाडणूक करणारे डॉक्टर !

१. १२ दिवसांच्या मुलाला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याला अतीदक्षता विभागात अधिक काळ ठेवून पैसे उकळणारे डॉक्टर !………. २. रुग्णाची प्रकृती गंभीर असतांना त्याला रुग्णालयात भरतीही करून न घेणारे आणि मृत्यूच्या खाईत लोटणारे माणुसकीशून्य डॉक्टर !…………

शंकराचार्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले सत्त्वशील, त्यागी आणि महान पुरुष आहेत…………..

अखिल मानवजातीला सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार्‍या सनातनच्या ‘कलाविषयक ग्रंथनिर्मिती’च्या सेवेत सहभागी व्हा !

हिंदु धर्मातील १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमातून व्यक्तीला ईश्‍वरप्राप्ती करून घेता येणे शक्य असूनही ‘या माध्यमातून साधना कशी करावी ?’

कौरवांचा जन्म ‘टेस्ट ट्युब’मुळे ! – आंध्र विद्यापिठाचे कुलगुरु नागेश्‍वर राव

महाभारतातील कौरवांचा जन्म ‘स्टेम सेल थेरपी’ आणि ‘टेस्ट ट्युब बेबी’ यांच्या साहाय्याने झाला होता, असे प्रतिपादन आंध्रप्रदेशमधील फगवाडा येथे चालू असलेल्या भारतीय विज्ञान परिषदेत आंध्र विद्यापिठाचे कुलगुरु जी. नागेश्‍वर राव यांनी केले.

कुर्ला येथे ३१ डिसेंबरच्या रात्री धर्मांधांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार !

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सार्वजनिक प्रसाधनगृहात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या कुर्ला येथील एका महिलेवर ३ धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी १ जानेवारीला मुख्तार शेख आणि शाहिद आरिफ या दोघांना अटक केली असून १….

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now