टक्केवारी मिळाली नाही; म्हणून काँग्रेसने राफेल खरेदी केले नाही ! – संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन

टक्केवारी (कमिशन) मिळाली नाही; म्हणून काँग्रेसने राफेल विमानांची खरेदी केली नाही, असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेमध्ये राफेलच्या सूत्रावरून बोलतांना केला.

भिवंडीत दोन लाख रुपयांची मेफेड्रोन पावडर विकणार्‍या धर्मांधास अटक

भिवंडी शहरातील अंजूरफाटा ते कामतघर मार्गावरील हरिधाम इमारतीसमोर रस्त्यावर वाहनामधून दोन लाख रुपयांच्या मेफेड्रोन या अमली पावडरची विक्री करण्यास आलेल्या फरहान अब्दुल खालीद खरबे (३५) या धर्मांधास पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदूंच्या धर्मभावनांना न्याय कधी ?

मै सूरू येथील लेखक के.एस्. भगवान यांनी त्यांच्या‘राममंदिर का नको ?’ या कन्नड भाषेतील पुस्तकात हिंदूंचे परमश्रद्धेय असणारे भगवान श्रीराम यांचा ‘दारूडा’ आणि ‘मांसभक्षक’ असा उल्लेख केला आहे.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या साधिका श्रीमती वसुंधरा तुकाराम गवळी (८६ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

येथील श्रीमती वसुंधरा गवळीआजी यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे १ जानेवारीला एका कौटुंबिक कार्यक्रमात घोषित करण्यात आले.

राज्यात ५० महसुली मंडलातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ घोषित !

राज्यातील ५० पैशांपेक्षा अल्प आणेवारी आणि अल्प पर्जन्यमान असलेल्या ५० महसुली मंडलातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय ३ जानेवारी या दिवशी राज्य सरकारने घेतला. केंद्र सरकारन राज्यातील १५१ तालुक्यांत यापूर्वीच दुष्काळ घोषित केला होता…..

उत्साही, स्वावलंबी आणि प्रेमळ असलेल्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती वसुंधरा गवळी !

श्रीमती वसुंधरा तुकाराम गवळीआजी या मुंबईच्या साधिका आहेत. सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमातील साधिकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प्रसिद्धीमाध्यमांनी समाजाला दिशादर्शक व्हावे !

ख्रिस्ती वर्ष २०१८ ची समाप्ती आणि १ जानेवारीला ख्रिस्ती नववर्षाचा प्रारंभ याविषयीच्या बातम्या जवळजवळ सर्वच वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आल्या.

नाताळ साजरा करतांना ‘जय सोफिया’ या वांद्रे समुद्रातील तरंगत्या उपाहारगृहाकडून फटाक्यांची आतषबाजी !

नाताळ साजरा करतांना वांद्रे समुद्रातील ‘जय सोफिया’ या तरंगत्या उपाहारगृहावर फटाके फोडून सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्याच्या प्रकरणी ‘मुंबई मेरेटाईम बोर्डा’ने त्या उपाहारगृहाचा परवाना २ दिवसांसाठी रहित केला आहे

संभाजीनगर येथील चि. निविका तिवारी (वय ३ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातनचे साधक श्री. निखिल तिवारी यांची मुलगी चि. निविका तिवारी (वय ३ वर्षे) ही महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालिका असून तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी आहे, ही आनंदवार्ता येथील सनातनच्या साधिका कु. चैताली डुबे यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी ग्रामदेवतेला ओटी भरून साकडे घातले !

६ जानेवारी या दिवशी ग्रामपंचायतीचे मैदान, नांदगाव पेठ आणि २७ जानेवारी या दिवशी संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, गाडगेनगर, अमरावती येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF