बनारस हिंदु विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने तंबू पाठवला !

मोदीजी, जोपर्यंत रामलला तंबूत आहेत, तोपर्यंत तुम्हीही बंगल्यात नाही, तर तंबूत रहा’, असे सांगत बनारस हिंदू विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘स्पीड पोस्टा’ने तंबू पाठवला.

अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या २ महिला ४ दिवस आधीपासून केरळ पोलिसांच्या सुरक्षेत असल्याचे उघड

केरळच्या कायीक्कोड येथील निवासी आणि माकपच्या कार्यकत्या बिंदू आणि मलप्पूरम् येथील निवासी कनकदुर्गा शबरीमला मंदिरात जाण्याच्या ४ दिवस आधीच मंदिरापासून काही घंट्याच्या अंतरावर असणार्‍या विराजपेटे येथे पोलिसांच्या सुरक्षेत पोहोचल्या होत्या.

ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना मी बॉम्बने उडवून देईन ! – भाजपचे आमदार विक्रम सैनी

सरकारने माझ्याकडे असे खाते दिले, तर मी अशा लोकांना बॉम्बनेच उडवून देईन, अशी विधाने उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनी केली आहेत. ते अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.

गोमांस खाणे सोडल्याने जागतिक मृत्यूदर न्यून होईल ! – जागतिक आर्थिक परिषदेचा अभ्यास

गोमांस न खाल्ल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील. त्याचसमवेत  ‘ग्रीन हाऊस गॅस’चे उत्सर्जनही न्यून होईल. त्यामुळे शक्यतो लोकांनी गोमांस खाणे टाळावे, असे जागतिक आर्थिक परिषदेने म्हटले आहे.

मानाच्या सासन काठ्या आणि दांडपट्टा यांवरील बंदी उठवण्यासाठी श्रीक्षेत्र पाल (सातारा) येथे मातंग सेनेचे महाधिवेशन

श्रीक्षेत्र पाल (सातारा) येथे श्री खंडोबादेवाच्या यात्रेत मानाच्या सासन काठ्या आणि दांडपट्टा प्रात्यक्षिके सादर करण्याचा मान मातंग समाजाला होता; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या प्रथेवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.

प्रीतीस्वरूप आणि अध्यात्मप्रसाराची तळमळ असणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या ५ व्या समष्टी संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचा सन्मान सोहळा !

‘३ जानेवारी या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) वार्षिक आंतरराष्ट्रीय शिबिराला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रारंभ झाला. त्या वेळी प्रीतीस्वरूप आणि अध्यात्मप्रसाराची तळमळ असणार्‍या अमेरिकेतील साधिका सौ. शिल्पा कुडतरकर (वय ४८ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना देण्यात आली.

‘गुर्वाज्ञापालन’ आणि ‘परात्पर गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता भाव’ या गुणांमुळे जलद आध्यात्मिक उन्नती करून ‘समष्टी संतपदा’वर विराजमान झालेल्या पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर !

१. परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन करून अमेरिकेतील स्वतःच्या घराचा ‘आश्रम’ बनवणे २. आई-वडिलांची भावपूर्ण सेवा केल्याने अवघ्या दीड मासातच आध्यात्मिक पातळी २ टक्क्यांनी वाढणे ३. ‘सहजसुंदर स्वभाव’ आणि ‘मोकळेपणा’ या गुणांमुळे सर्वांशी जवळीक साधणे ४. सतत शिकण्याच्या स्थितीत राहून गुरुदेवांना अपेक्षित असा पालट करण्याची तळमळ !……

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांच्याविषयी संत, कुटुंबीय अन् साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

‘३ जानेवारी या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) वार्षिक आंतरराष्ट्रीय शिबिराला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रारंभ झाला. त्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांच्याविषयी संत, कुटुंबीय अन् साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

नवी मुंबई महानगरपालिकेचा २७ वा वर्धापनदिन साजरा !

नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन महापौर जयवंत सुतार यांनी १ जानेवारी या दिवशी वाशी येथे केले.


Multi Language |Offline reading | PDF