‘केरळ बंद’च्या आंदोलनात एकाचा मृत्यू

शबरीमला मंदिरात नास्तिकतावादी माकपच्या कार्यकर्तीसह २ महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा परिणाम

मोहन भागवत यांनी ४ वर्षांत मोदी यांना कधीही राममंदिर बांधण्यास सांगितले नाही ! – डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा दावा

या ४ वर्षांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एकदाही राममंदिर बांधण्याचा आदेश दिला नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे.

राममंदिराविषयी जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्याकडून कुंभक्षेत्री लावण्यात आलेले फलक ठरत आहेत लक्षवेधी !

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी धनुष्यधारी श्रीरामाचे चित्र छापून अनेक लक्षवेधी फलक लावले आहेत.

(म्हणे) ‘अयोध्येत राममंदिर होणारच !’ – सरसंघचालक

अयोध्येत राममंदिर होईल आणि लवकरच उभारणीला आरंभ होईल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या अमेरिकेतील साधिका सौ. शिल्पा कुडतरकर (वय ४८ वर्षे) संतपदी विराजमान

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांच्या मांदियाळीत आणखी एका संतरत्नाची भर !

पंतप्रधानांच्या दौर्‍यामुळे अल्पावधीत कल्याण येथील रस्ता झाला ‘स्मार्ट’ !

भ्रष्टाचारामुळे कुप्रसिद्ध झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याच्या निमित्ताने कात टाकत अत्यल्प कालावधीत नागरिकांना शहरातील एक विभाग मात्र ‘स्मार्ट’ करून दाखवला ! पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या निमित्ताने प्रशासनाचा हा दिखाऊपणा आणि नागरिकांना आलेल्या अडचणी येथील नागरिकांनी सांगितल्या.

बीड जिल्हा परिषदेत १०० कोटी रुपयांचा घोटाळा

येथील जिल्हापरिषदेत १०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी चौकशी पूर्ण झाली, अशी साक्ष सचिवांनी पंंचायत राज समिती समोर नोंदवली. त्यांनी दिलेली उत्तरे बघून समितीने संताप व्यक्त केला. दोषी अधिकार्‍यांना केवळ ताकीद देण्यात आली.

राफेल प्रकरणी यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

राफेल विमान खरेदीमध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या निर्णयावर भाजप सरकारमधील माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, तसेच अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे.

माता आणि बाल आरोग्यावर अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी केवळ २० टक्के व्यय

राज्याच्या अर्थसंकल्पात माता आणि बाल आरोग्यावर वर्ष २०१७-१८ मध्ये केलेल्या तरतुदींपैकी ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत आरोग्य विभागाने केवळ २० टक्के व्यय केला आहे……

मराठी साहित्य संमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ महिलांचा सन्मान  करण्यात येणार !

विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ महिलांचा यवतमाळ येथे होणार्‍या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सन्मान करण्यात येणार आहे…


Multi Language |Offline reading | PDF