मानवी शरिरातील इंद्रिये म्हणजे देवताच असून त्यांची शक्ती जागृत करण्यासाठी इंद्रियांप्रती भाव ठेवून त्यांना प्रार्थना करा !

‘अनेक इंद्रियांनी मिळून शरीर निर्माण झालेे आहे. इंद्रियांनी युक्त असे शरीर देवानेच आपल्याला दिल्यामुळे इंद्रिये म्हणजे देवताच आहेत.

अतिशय प्रेमाने केलेली विनंती ही ‘प्रेमाज्ञा’ असणे

‘बालक आईला जसे सांगते, ‘तू मला थोपट, तरच मी झोपेन. तू मला जेवू घाल, तरच मी जेवीन’, त्याप्रमाणे आपण बालके देवाकडे प्रेमाज्ञा करत असतो.’

‘अन्यायाचा प्रतिकार करा आणि नंतर क्षमाशील बुद्धीने व्यवहार करा’

‘प्रतिकार न करता क्षमा कराल, तर तुम्ही तुमचे स्वातंत्र्य गमावून बसाल’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now