संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट

जिल्ह्यातील लवळे येथील ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला न्यायालयाने सशर्त अनुमती देत ‘सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाविषयीच्या नियमांचे पालन करावे आणि त्यावर पोलीस आणि सरकार यांनी देखरेख करावी’, असे निर्देश दिले होते.

केरळच्या एका महाविद्यालयात जिहादी आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ कार्यक्रम सादर

इस्लामिक स्टेट आणि अल्-कायदा या जिहादी आतकंवादी संघटनांचा धोका केरळमध्येही पसरत आहे. राज्यातून यापूर्वी इस्लामिक स्टेटमध्ये काही धर्मांध सहभागी झाले आहेत, तर काहींना राज्यातून अटक करण्यात आलेली आहे…..

भ्रष्टाचारामुळे मेटाकुटीस आलेल्या एका व्यक्तीची कथा आणि व्यथा !

मी स्वच्छ चरित्र असलेला माणूस आहे. मला मिळणार्‍या वेतनाच्या व्यतिरिक्त अन्य पैशाला मी हात लावत नाही. त्यामुळे माझ्या सहकार्‍यांकडून आणि वरिष्ठांकडून मला त्रास देण्यात येत असे. एकदा तर मला मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.

शीखविरोधी दंगलीतील दोषी काँग्रेस नेते सज्जनकुमार अखेर शरण

वर्ष १९८४ मध्ये देहली येथे झालेल्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे नेते सज्जनकुमार, तसेच महेंदर यादव आणि किशन खोखर हे देहलीच्या कडकडडुमा न्यायालयात शरण आले. सज्जनकुमार यांना या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

बोरीवली (मुंबई) येथील सनातनचा बालसाधक कु. अथर्व धुपकर याची मुख्य भूमिका असलेल्या ‘भैरु’ या लघुपटाला प्रथम क्रमांक !

रुईया महाविद्यालय येथे २१ डिसेंबर २०१८ या दिवशी स्पेक्ट्रम नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ‘भैरू’ या मानसी देवधर निर्मित आणि दिग्दर्शित लघुपटाला मिळाले.

उत्तरप्रदेश आणि देहलीतून इस्लामिक स्टेटच्या आणखी ५ जणांना अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तरप्रदेश आणि देहली येथे पुन्हा एकदा धाडी घालून इस्लामिक स्टेटच्या आणखी ५ आतंकवाद्यांना अटक केली आहे. २६ डिसेंबरला येथे धाडी घालून १० जणांना अटक करून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

आजचा वाढदिवस : कु. तपस्या जठार

कळवा, ठाणे येथील कु. तपस्या अमित जठार (वय ३ वर्षे) हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी (१.१.२०१९) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कुरियरच्या माध्यमातून ३० लक्ष रुपयांच्या सोन्याची तस्करी करणार्‍याला अटक !

कुरिअरच्या माध्यमातून ३० लक्ष रुपयांच्या सोन्याची तस्करी करणार्‍या दिनेश कुमार या व्यक्तीला रेल्वे सुरक्षा दलाने पकडले आहे. मुंबईवरून नागपूरला सोने नेण्यात येत होते. या पार्सलमधील सोने आणि हिरे यांचे मूल्य ३० लक्ष ४४ सहस्र रुपये आहे.

गुरुतत्त्व या मासिकाचे प.पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते विमोचन

संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या मासिक गुरुतत्त्वने यंदा कागल तालुक्यातील प.पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या जीवन चरित्रावर विशेषांक प्रकाशित केला आहे.

चुकीचे समर्थन कशासाठी ?

सध्या सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणारे सर्वच काही त्याज्य अथवा सर्व काही स्वीकारार्ह असते, असे नाही. प्रसारमाध्यमांनी समाजाला नेहमीच उपयुक्त असेच द्यायला हवे.


Multi Language |Offline reading | PDF