(म्हणे) ‘चित्रपटातून काँग्रेस आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची अपकीर्ती !’

काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर (आगामी चित्रपटातील दाखवली जाणारी दृश्ये) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पुण्यातील संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला उच्च न्यायालयाची सशर्त अनुमती

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांप्रमाणे सनबर्नचे आयोजन करावे आणि ७५ डेसिबलच्या आवाजाची मर्यादा पाळावी, असे निर्देश आयोजकांना देत उच्च न्यायालयाने पुण्यातील ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला सशर्त अनुमती दिली.

केंद्रातील भाजप सरकारकडून विज्ञापनांवर ५ सहस्र २४५ कोटी रुपयांचा खर्च

केंद्रातील भाजप सरकारने गेल्या ४ वर्षांत विज्ञापनांवर तब्बल ५ सहस्र २४५ कोटी ७३ लाख रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनी लोकसभेत दिली.

उपाहारगृह आणि पब येथे मालकीहक्काविना गाणी लावता येणार नाहीत !

ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उपाहारगृह आणि पब येथेे मालकीहक्काविना (कॉपीराईटविना) गाणी लावता येणार नसल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत दिला.

३ मंदिरे लवकर उभारा अन्यथा गमावलेली ४० सहस्र मंदिरे घेऊ ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

श्रीरामजन्मभूमीवरील मंदिर अनेक परकीय आक्रमकांनी वारंवार पाडले. केवळ राममंदिर नव्हे, तर भारतातील अशी अनुमाने ४० सहस्र मंदिरे मुसलमान आक्रमकांनी पाडली.

(म्हणे) ‘मुसलमान तलाकच्या संदर्भात कायदा नाही, तर कुराण मानतात !’ – आझम खान

जे मुसलमान आहेत, ते कुराण मानतात. तलाकची पूर्ण प्रक्रिया कुराणामध्ये दिली आहे आणि ती त्यांना ठाऊक आहे. या प्रक्रियेव्यतिरिक्त अन्य कोणताही कायदा मान्य नाही.

काटोल (जिल्हा नागपूर) येथे धर्माचार्य ह.भ.प. माऊली महाराज मुरेकर यांची नागपूर येथे पोलिसांत तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचे दहन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या, तसेच हा ग्रंथ जाळत असतांना नवाब मलिक यांनीही समर्थन दिले. हा कायद्याने गुन्हा आहे.

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा होणार

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याला केंद्रातील भाजप सरकारने अनुमती दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शबरीमला मंदिरातील परंपरेच्या समर्थनार्थ संपूर्ण केरळ राज्यात अय्यप्पा भक्तांनी हातात दिवे धरून मानवी साखळी उभारली !

केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने शबरीमला मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

आसाममधील एआययूडीएफ् पक्षाचे प्रमुख बद्रूद्दीन अजमल यांच्याकडून पत्रकारांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी

आसाममधील एआययूडीएफ् (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) पक्षाचे प्रमुख बद्रूद्दीन अजमल यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला शिवीगाळ करत डोके फोडण्याची धमकी दिली. याविषयी पत्रकाराने पोलिसांत तक्रारही केल्यानंतर अजमल यांनी क्षमायाचना केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF