कर चुकवणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती कशी ? – हिंदु जनजागृती समिती

सरकार एकीकडे तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत मंदिरांकडून निधी घेते, तर दुसरीकडे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ देते, हा दुटप्पीपणा आहे. संस्कृतीप्रेमींचा तीव्र विरोध असूनही…..

‘इस्लामिक स्टेट’च्या गटाचे आतंकवादी रामजन्मभूमीवर आत्मघाती आक्रमण करणार होते !

२६ डिसेंबरला देहली आणि उत्तरप्रदेश येथील १७ ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) आणि आतंकवादविरोधी पथक यांनी धाडी टाकल्या. यात इस्लामिक स्टेटच्या १० जणांना अटक करण्यात आली. हे १० आतंकवादी २९ डिसेंबरला अयोध्येतील ….

अयोध्येत भव्य राममंदिर बांधले गेले पाहिजे ! – संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी

संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथील परमंडल उत्तर वाहिनी तीर्थ सेवा न्यास द्वारा आयोजित कार्यक्रमात केले. ‘हिंदु समाज एक आहे आणि हीच भावना देश अन्  हिंदू यांना सुरक्षित ठेवील’, असेही ते म्हणाले.

लोकसभेमध्ये तोंडी तलाक विधेयक संमत

२७ डिसेंबरला लोकसभेमध्ये तोंडी तलाक विधेयक २४५ विरुद्ध ११ मतांनी संमत करण्यात आले. मतदानाआधीच काँग्रेससहित काही इतर विरोधी पक्षांनी सभात्याग करत विरोध दर्शवला. काँग्रेसच्या सभात्यागानंतर २५६ खासदारांनी मतदान केले.

पुढील २० वर्षांत हिंदू अल्पसंख्यांक झाले, तर धर्माचरण करू शकणार नाहीत ! – भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह

देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आला नाही, तर पुढील २० वर्षांत देशातील २५० जिल्ह्यांतील हिंदूंची लोकसंख्या न्यून होईल. त्यामुळे ते धर्माचरण करू शकणार नाहीत. कपाळावर टिळा लावू शकणार नाहीत आणि….

पाकमध्ये भारतीय उच्चायुक्तांच्या पथकाची रस्त्यावरच चौकशी

पाकमध्ये भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांचा छळ करण्यात आल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. २१ डिसेंबरला पाकच्या पेशावर शहरामध्ये भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांच्या एका पथकाची येथील रस्त्यावर पाकच्या अधिकार्‍यांकडून चौकशी ….

राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

जगतिक स्तरावर हिंदूंची मुस्कटदाबी होत असल्याने राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा. त्यानंतर अयोध्या, काशी, मथुराच काय तर सर्व चाळीस सहस्र मंदिरे पुनश्‍च उभारली जातील आणि यासाठी हिंदु राष्ट्र हवे, असे प्र्रतिपादन श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.

कोपरगाव येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन करण्याचा आणि सभेला सर्वतोपरी साहाय्य करण्याचा निर्धार येथील हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट हे नुकतेच कोपरगाव येथे आले असतांना स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी त्यांची भेट घेतली.

धर्मप्रसाराच्या कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचा सर्वांचा निर्धार !

सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या सेवा केंद्रात चार दिवसीय ‘युवा शिबिर’ पार पडले. या शिबिराला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतून २८ युवक-युवती सहभागी झाले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे हाच विविध समस्यांवरील एकमात्र उपाय !

ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस धर्मांतराचे प्रकार वाढत आहेत. जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विविध प्रलोभने दाखवून ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि मिशनरी यांच्याकडून हिंदूंचे धर्मपरिवर्तन करण्याचे काम चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF