स्वपक्षाच्या नेत्याच्या हत्यार्‍यांना ठार मारण्याचा कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा आदेश

कर्नाटकचे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांची एक ध्वनीचित्रफीत सामाजिक माध्यमातून सर्वत्र प्रसारित होत आहे. या चित्रफितीमध्ये कुमारस्वामी भ्रमणभाषवरून पोलिसांशी बोलत आहेत.

‘सनबर्न’ला रोखण्यासाठी जनआंदोलन करू !- अनुप मारणे, तालुकाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, मुळशी, जिल्हा पुणे.

लवळे गावाच्या हद्दीमध्ये होणार्‍या ‘सनबर्न फेस्टिवल’ला आम्हा मुळशीकरांचा विरोध असून ‘सनबर्न’चा नंगानाच थांबवण्यासाठी भव्य जनआंदोलन करू, अशी चेतावणी भाजप युवा मोर्चाचे मुळशी तालुकाध्यक्ष अनुप मारणे यांनी दिली.

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून आदिवासींना पैसे देऊन श्री गणेशमूर्तीस लाथ मारण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघड

हिंदूंना त्यांच्या देवतांविषयी द्वेष वाटावा, यासाठी ख्रिस्ती मिशनरी हे येथील आदिवासी पाड्यात श्री गणेशाची मूर्ती बसवून पाड्यातील हिंदूंना तेथे बोलवत आणि त्यांना ५०० रुपये देण्याचेे आमीष देऊन श्री गणेशमूर्तीला अक्षरशः लाथ मारायला सांगत.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मोकळ्या जागेत नमाजपठणाला पोलिसांकडून बंदी

येथील पोलिसांनी मोकळ्या जागेत नमाजपठण करण्यास बंदी असल्याचा आदेश घोषित केला आहे. त्यासाठी पोलिसांनी सेक्टर ५८ च्या औद्योगिक पट्ट्यातील आस्थापनांना पत्र लिहून त्यांच्या मुसलमान कर्मचार्‍यांना कारवाईपासून वाचण्याच्या सूचना ….

साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ५० कोटी रुपयांचा धनादेश

शिर्डी येथील साईबाबा विश्‍वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ५० कोटी रुपयांचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.

पनवेल येथे ख्रिस्ती मिशनरी करत असलेल्या धर्मांतराचे भयावह स्वरूप !

हिंदूबहुल पनवेल परिसर ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विळख्यात !

भ्रष्टाचारी ‘भुजबळां’चे ‘शौर्य’ !

कारागृहातून बाहेर आल्यावर स्वतःचे राजकीय महत्त्व कायम रहावे, यासाठी भुजबळ यांचा आटापिटा सध्या चालू आहे. त्या अनुषंगानेच त्यांनी मनुस्मृति जाळली.


Multi Language |Offline reading | PDF