राममंदिर कधी बांधणार, याचा दिनांक सांगा !

येथे आयोजित करण्यात आलेल्या २ दिवसीय ‘युवा कुंभमेळा’ कार्यक्रमामध्ये उपस्थित संतप्त धर्माभिमानी हिंदु तरुणांनी भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ‘राममंदिर केव्हा बांधणार?’, असा प्रश्‍न विचारून त्यांचे भाषण १० मिनिटे रोखून धरले.

देवाच्या नावावर लोकांची फसवणूक कराल, तर ठोकून काढू !

एकवेळ आम्ही ‘कर्जमुक्ती देऊ, प्रत्येकाला १५ लाख देऊ’, अशा (सरकारच्या) आश्‍वासनांच्या पूर्ततेची अपेक्षा करणार नाही; मात्र देवाच्या नावावर लोकांची फसवणूक कराल, तर ठोकून काढू. प्रत्येक वेळी भाजपने राममंदिराचे सूत्र घेतले ….

दुचाकीवर ‘पाक की दिवानी’ लिहिल्यावरून दोन तरुणांना जमावाने चोपले

दुचाकीच्या क्रमांकाच्या पाटीवर ‘पाक की दिवानी’ असे लिहिल्याने २ तरुणांना जमावाने चोपले. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील झाडमाजरी या गावात ही घटना घडली. हे तरुण दुचाकी घेऊन गावात आले होते.

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार

पाकने जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील भारतीय सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार करत तोफगोळ्यांचा मारा केला. नौशेरा सेक्टरच्या केरी, लाम, पुखर्नी आणि पीर बडासेर या क्षेत्रांत हा गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला.

अधिवक्त्यांनी ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय ठेवून साधना म्हणून वकिली केली पाहिजे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु धर्मविरोधी गोष्टीत केवळ याचिका प्रविष्ट  न करता एकूणच हिंदुत्वाचे कार्य कसे पुढे जाईल, यासाठीचे अधिवक्ता म्हणून आपले प्रयत्न पाहिजेत. सध्या समाजात हिंदुविरोधी प्रवाह निर्माण झाला आहे.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ला सांस्कृतिक खात्याच्या वतीने अनुमती दिली जाणार नाही !

बावधन येथे होणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध दर्शवत हा विकृत कार्यक्रम रहित होण्यासाठी ‘पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समिती’च्या वतीने अधिवक्ता राहुल म्हस्के आणि गिरीश गुरनानी यांनी भाजपचे नेते तथा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे

अराजकाच्या परिस्थितीत देशरक्षणासाठी शस्त्र उचलू ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही उपस्थितांना संबोधित केले. ४ सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठ मावळे या वेळी उपस्थित होते.

अभय कुरुंदकर यांच्या घरी सापडलेल्या ३८ वस्तूंची डीएन्ए चाचणी करण्याची प्रक्रिया चालू !

अभय कुरुंदकर याच्या घरी सापडलेल्या ३८ वस्तूंची डीएन्ए चाचणी करण्याची प्रक्रिया खासगी प्रयोगशाळेतून चालू झाली आहे. येत्या १५ दिवसांत त्याचा अहवाल मिळेल.

रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी हिंदूंनी ७७ वेळा लढा देऊनही जन्मभूमी मुक्ततेच्या प्रतीक्षेतच !

वर्ष १९९२ मधील ६ डिसेंबर या दिवशी बाबरी मशिदीवर जे काही झाले, त्यासंदर्भात सर्व लोक परिचित आहेत. रामजन्मभूमीच्या उद्देशाने आजपर्यंत ७७ आक्रमणे झाली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF