शिर्डी संस्थानचे ५०० कोटी रुपये निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी देऊ नये !

निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी साई संस्थानने ५०० कोटी रुपये द्यावेत आणि शिर्डी शहराच्या विकासासाठी लागणारा निधी अल्प पडू नये, यासाठी राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ या दिवशी शासकीय आदेश काढला आहे

पाकिस्तानात भारतीय राजदूत आणि अधिकारी यांचा छळ

पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील भारतीय राजदूत आणि उच्चायुक्तालयातील अधिकारी यांचा छळ करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लस देण्यास उत्तरप्रदेशातील मदरशांचा तीव्र विरोध

मदरशातील विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लस देण्यास उत्तरप्रदेशातील मदरशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘गोवर-रुबेला लसीकरण मोहिमे’च्या संदर्भात ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर सध्या एक संदेश प्रसारित होत असून त्यात ‘या लसीकरणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…..

पाककडून संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांसमोर काश्मीरप्रश्‍न उपस्थित

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांच्याशी दूरभाष वरून बोलतांना काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित केला, अशी माहिती सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिली; मात्र यावर त्यांना अधिक माहिती दिली …

काश्मीरमध्ये चकमकीत ६ आतंकवादी ठार

त्रालमध्ये सुरक्षादलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ६ आतंकवादी ठार झाले. हे आतंकवादी कोणत्या संघटनेचे होते, याची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही.

कोरेगाव भीमा येथे जाणार्‍यांची माहिती जमा करण्यास प्रारंभ

कोरेगाव भीमा येथील स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०१९ या दिवशी जाणार्‍या परिसरातील नागरिकांची माहिती देण्याचा आदेश राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आला आहे.

फोंडा (गोवा) शहरातील ३ मशिदींतून ध्वनीक्षेपकावरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार

 फोंडा येथील ३ मशिदींमधून नमाजाच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे ध्वनीप्रदूषण होत असून आजूबाजूच्या परिसरात रहाणार्‍या नागरिकांना त्रास होतो, अशी तक्रार नुकतीच येथील स्थानिक रहिवासी श्री. दत्तात्रय कोलवेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.

तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी एन्आयएकडून ७ ठिकाणी धाडी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी चेन्नई आणि कोईम्बतूर येथे प्रत्येकी ३, तर थिरुवनंतरपूरम् येथे एका ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ७ जिहाद्यांच्या घरावर या धाडी …..

सभा, आंदोलने, कार्यशाळा आदी माध्यमांतून राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सक्रीय सहभागी होण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

२३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्या मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या दौर्‍यावर आले होते.


Multi Language |Offline reading | PDF